बजरंग दलाच्या आंदोलनानंतर सांखळी येथील महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना गणवेश परिधान करण्याविषयी कडक सूचना
सांखळी येथील शासकीय महाविद्यालयाने गणवेश परिधान करण्यासंबंधी नवीन धोरण अंगीकारतांना विशिष्ट समुदायातील विद्यार्थिनींना ‘हिजाब’ घालण्याची अनुमती दिल्याचे समजल्यावर बजरंग दलाच्या गोवा विभागाने महाविद्यालयाच्या या कृतीला जोरदार विरोध केला.