सत्तरी तालुक्यातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बैलाची अवैध वाहतूक रोखली

बजरंग दलाच्या सत्तरी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी वाळपई पोलिसांच्या सहकार्याने ३ डिसेंबरच्या रात्री गोव्यातून कर्नाटकमध्ये होणारी बैलाची अवैध वाहतूक रोखली आहे.

शिरूर (पुणे) येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने पुकारलेला बंद यशस्वी !

राममंदिराच्या आवारात चिकन-मटण मेजवानी होत असतांना एकाही हिंदूच्या ते लक्षात कसे आले नाही ?

बांगलादेशामधील हिंदूंना संरक्षण द्या !

बांगलादेशामधील हिंदूंच्‍या होणार्‍या हत्‍या थांबवण्‍यासाठी केंद्र सरकारने हस्‍तक्षेप करावा, तसेच तेथील हिंदूंना संरक्षण द्यावे, अशी मागणी सातारा येथील ‘सकल हिंदु समाजा’ने निवेदनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याकडे केली आहे.

हिंदु तरुणीवरील आक्रमणाप्रकरणी धर्मांध मुसलमानांवर गुन्हा नोंदवण्यास पोलिसांकडून टाळाटाळ !

हिंदूंवर तत्परतेने गुन्हे नोंदवणारे पोलीस धर्मांध मुसलमानांवर गुन्हा नोंदवण्यात हयगय करतात, हे लक्षात घ्या ! हिंदूंमधील सामंजस्याची वृत्ती आणि अतीसहिष्णुता या सद्गुणविकृतींचाच हा परिणाम आहे, हेच खरे !

Bajrang Dal : पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकासमोरच बजरंग दलाच्या नेत्याला धर्मांध मुसलमानाकडून मारहाण !

कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या राज्यात मोकाट सुटलेले धर्मांध ! पोलीस ठाण्यात हिंदु नेत्यावर हात उचलण्यास मागे-पुढे न पहाणार्‍या धर्मांधांवर कारवाई करण्यास घाबरणारे पोलीस हिंदूंचे रक्षण काय करणार ?

भिवंडीमध्ये निजामपुरा येथे १ सहस्र किलो गोमांस पकडले !

गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळूनही तिची एवढी दयनीय स्थिती असेल, तर दर्जा देण्याला काही अर्थ आहे का ? केवळ नावापुरता नको, तर गोवंशियांची हत्या थांबली, तर राज्यात तिचा खरा सन्मान झाला आहे, असे होईल !

Garba event cancelled : मुसलमान आयोजक असणारा इंदूर (मध्‍यप्रदेश) येथील गरबा कार्यक्रम बजरंग दलाच्‍या विरोधामुळे रहित

इंदूर येथील भवरकुवा परिसरात गेल्‍या ३५ वर्षांपासून नवरात्रोत्‍सवाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाचे आयोजक फिरोज खान यांच्‍यावर लव्‍ह जिहादचा प्रचार केल्‍याचा आरोप करण्‍यात आला आहे.

Hindus Protest Illegal Jabalpur Mosque : जबलपूर (मध्यप्रदेश) येथे अवैध मशीद हटवण्यासाठी हिंदु संघटनांचे आंदोलन !

मशीद पाडण्याऐवजी तिला वीज आणि पाणी पुरवठा केला जातो, याचा अर्थ प्रशासनातील काही घटक आणि मशीद व्यवस्थापन यांच्यात काही साटेलोटे आहे, असे समजायचे का ?

८ दिवसांत गुन्‍हे मागे न घेतल्‍यास भारतभरातील साधू-संतांसह लाखो हिंदुत्‍वनिष्‍ठ रस्‍त्‍यावर उतरण्‍याची चेतावणी

हिंदूबहुल भारतात साधू-संतांना अशी चेतावणी द्यावी लागणे दुर्दैवी ! प्रत्‍येक वेळी दुटप्‍पी भूमिका घेत हिंदूंवर अन्‍याय करणार्‍या पोलिसांवरच कारवाई व्‍हायला हवी !

पोलिसांनी स्‍वतः ही कृती का केली नाही ?

‘खारेबांध, मडगाव (गोवा) येथे एका इमारतीच्‍या तळमजल्‍यात चालू असलेले पशूवधगृह बजरंग दलाच्‍या पदाधिकार्‍यांनी उघड केले आहे. त्‍या ठिकाणच्‍या २ बैलांची सुटका करून त्‍यांना ‘ध्‍यान फाऊंडेशन’कडे सोपवण्‍यात आले आहेत.