पुणे येथे बनावट तेल उत्पादनांची विक्री करणार्‍या २ धर्मांधांना अटक !

‘लुब्रिकंट तेला’ची बनावट उत्पादने

पुणे – सुप्रसिद्ध ‘हिरो’ आस्थापनाच्या ‘लुब्रिकंट तेला’ची बनावट उत्पादनांची विक्री करणारे धर्मांध ताहेर पुनावाला आणि जावेद खान यांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमध्ये आरोपींकडून ३ लाख ११ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखेच्या विभाग ५ कडून करण्यात आली. हिरो आस्थापनाचे हरियाणाचे अधिकृत प्रतिनिधी सचिन शर्मा यांनी पुणे गुन्हे शाखेकडे पुणे शहर परिसरामध्ये ‘हिरो’ या उत्पादनांची बनावट तेल उत्पादनांची विक्री होत असल्याची तक्रार प्रविष्ट केली होती.

संपादकीय भूमिका 

गुन्हेगारीमध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये अव्वल असणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !