UP Bulandshahar Again Hindu Mandir : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागात सापडले हिंदु मंदिर
बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा शहरातील मुसलमानबहुल सलमा हकन परिसरात एक मंदिर सापडले आहे. ते सुमारे ५० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.
बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा शहरातील मुसलमानबहुल सलमा हकन परिसरात एक मंदिर सापडले आहे. ते सुमारे ५० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.
भारतावर जगाच्या एकूण कर्जाच्या ३.२ टक्के कर्ज आहे. जगात बहुतेक देशांवर कमी-अधिक प्रमाणात कर्ज आहे. जगात सर्व देशांवर मिळून १०२ ट्रिलियन डॉलर (८ सहस्र ७१० लाख कोटी रुपयांहून अधिक) कर्ज आहे.
हिंदूंना जाचक ठरणार्या गोष्टी रहित करण्यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन होत नसल्यामुळे संतांना रस्त्यावर उतरावे लागत आहे, हे जन्महिंदूंसाठी लज्जास्पद !
उत्तरप्रदेशामध्ये आता प्रशासनानेच सर्वच मुसलमानबहुल भागांमध्ये मंदिर शोधण्याची मोहीम राबवून ती मुक्त करणे आवश्यक आहे. त्यांच्याकडून आदर्श घेऊन संपूर्ण देशात ही मोहीम चालू केली पाहिजे !
. . . राममंदिर झाले, पण अद्याप रामराज्य यायचे आहे. त्यामुळे भारतात खर्या अर्थाने रामराज्य आणायचे असेल, तर प्रत्येक मंदिराने राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आवश्यक अशा मंदिर संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणे अपरिहार्य आहे.
भोपाळ (मध्यप्रदेश) येथील मुसलमानबहुल जहांगीराबाद भागातील जुन्या गल्ला मंडीमध्ये धर्मांध मुसलमानांनी शिखांवर आक्रमण केले. यात ६ जण घायाळ झाले.
हिंदूंची मंदिरे मुक्त करण्यासह संतांच्या मार्गदर्शनानुसार संघर्ष करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !
‘काही विकार न उद्भवणे आणि झाल्यास ते नियंत्रणात रहाणे’, यासाठी ध्यान महत्त्वाचे आहे. ‘काही विकार होणे किंवा ते नियंत्रणात न रहाणे’, याला जीवनातील तणाव हे एक महत्त्वाचे कारण आहे. ‘जीवनातील तणाव देहक्रियांवर कसा परिणाम करतो ?
श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) एकदा म्हणाले, ‘ज्या दिवशी संत देह ठेवतात. त्या दिवशी आपण त्यांची पुण्यतिथी करतो. ही त्यांची खरी पुण्यतिथी नव्हे. ज्या दिवशी त्यांची देहबुद्धी मरते, त्याच दिवशी त्यांची खरी पुण्यतिथी असते.
आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो.