पुणे महापालिकेच्या ६१ कर्मचार्यांनी दिले त्यागपत्र !
महापालिकेच्या नियमानुसार निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र दिल्यानंतर त्यातील २९ लिपिक, ४ कनिष्ठ अभियंता, २७ स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक, १ समाजसेवक पदावर रुजू झालेल्या ६१ कर्मचार्यांनी त्यागपत्र दिले होते.