घालती गुरुदेव साद ।
अंतरंग कळे तुम्हाला ।
परि मज का न उमजे ।।
माऊली म्हणती तुम्हासी ।
साक्ष का मी मागतसे ।।
अंतरंग कळे तुम्हाला ।
परि मज का न उमजे ।।
माऊली म्हणती तुम्हासी ।
साक्ष का मी मागतसे ।।
प्रत्येक विषयाला विशिष्ट देवतेचे अधिष्ठान असते, उदा. शिक्षणाला गणपति आणि सरस्वती, धनासाठी श्रीलक्ष्मी, आरोग्यासाठी धन्वन्तरि.
मनरूपी उपनेत्राला आपले स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव झाली, त्या वेळी त्याने जशी कळकळीने प.पू. गुरुदेवांना साद घातली, त्याचप्रमाणे आपणही आपल्यातील शरणागतभाव वाढवूया !