पदाची लालसा का ? 

महाराष्ट्रामध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये महायुतीला भरघोस यश मिळाले. त्यातही भाजपला अधिक जागा मिळाल्या. त्यानुसार मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेले, नवीन आमदारांना मंत्रीपद देण्यात आले, तर काही जुन्या आमदारांना मंत्रीपद….

प्रपंचाचा वीट आल्याविना देवाची भेट नाही !

एकाने विचारले, ‘पुंडलिकाने वीट फेकली आणि त्यावर विठ्ठलास उभे केले. यात विटेचे प्रयोजन काय ? ‘तसाच उभा रहा’, असे विठ्ठलास सांगता आले असते.’

हत्येसाठी गुरांची वाहतूक करणार्‍या दोघांना अटक

हत्येसाठी गुरांची वाहतूक केल्याच्या प्रकरणी मेहरूझ युसुफ नाईक आणि महंमद सादीक मेहरूझ नाईक (दोघेही रहाणार भुदरगड, कोल्हापूर) यांना पोलिसांनी तालुक्यातील पेडवेवाडी, कारिवडे येथे २१ डिसेंबरला रात्री अटक केली.

स्थिर बुद्धीचे लक्षण

राज्याभिषेकाची सिद्धता झाली होती. रामचंद्र तसेच प्रसन्न आणि शांत होते. धीरगंभीर होते. दुसर्‍याच क्षणी वडिलांच्या दर्शनाला जात असतांना कळले की, त्यांना राज्यभ्रष्ट करण्यात आले आहे.

केवळ स्वार्थासाठी ‘उपराष्ट्रपती’ पदाच्या प्रतिष्ठेचा अवमान करणारे विरोधी पक्ष आणि वृत्तवाहिन्या !

गेल्या आठवड्यात भारतीय संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांनी राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. त्यासंदर्भात राज्यसभेत भाजपप्रणीत आघाडीचे सरकार आणि विरोधी पक्ष ..

हसापूर (गोवा) येथील श्री सातेरी देवस्थानच्या जत्रेमध्ये मुसलमानांना दुकाने लावण्यास देवस्थान समितीकडून बंदी

हसापूर-चांदेल क्षेत्रातील श्री सातेरी देवस्थानच्या जत्रेमध्ये मुसलमान व्यापार्‍यांना व्यवसाय करण्यास अनुमती देणार नाही, असा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर, मनुस्मृति आणि भारतीय राज्यघटना

मनुस्मृतीस धर्मशास्त्र म्हणून न मानता तो एक त्या काळचे आमचे समाजचित्र दाखवणारा सामाजिक इतिहासग्रंथ आहे. सावरकर मनुस्मृतीला अपौरुषेय, अनुकरणीय धर्मग्रंथ मानत नसून सामाजिक इतिहासग्रंथ मानत होते, याची नोंद घेणे आवश्यक आहे.

‘महाराष्ट्र सार्वजनिक सुरक्षा अधिनियम’ कायदा का हवा ?

नुकतेच महाराष्ट्राच्या विधानसभेत ‘सार्वजनिक सुरक्षा अधिनियम’ विधेयक सादर करण्यात आले आणि पुढे ते संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवले….

व्यक्तीला येणारा तणाव आणि वैद्यकीय दृष्टीकोनातून ध्यानामुळे होणारे लाभ !

‘काही विकार न उद्भवणे आणि झाल्यास ते नियंत्रणात रहाणे’, यासाठी ध्यान महत्त्वाचे आहे. ‘काही विकार होणे किंवा ते नियंत्रणात न रहाणे’, याला जीवनातील तणाव हे एक महत्त्वाचे कारण आहे.

सनातनच्या ६४ व्या संत पू. (कै.) श्रीमती शेऊबाई लोखंडे (वय १०० वर्षे) यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या देहत्यागापूर्वी आणि नंतर जाणवलेली सूत्रे !

आज २३ डिसेंबर या दिवशी पू. (श्रीमती) लोखंडेआजी यांच्या देहत्यागानंतरचा अकरावा दिवस आहे. त्यानिमित्ताने…