#VoteForSurajya : आपले एक मत महाराष्ट्रात सुराज्य आणू शकते ! – सुराज्य अभियान

सर्वांना मतदान करण्याचे आवाहन

Pakistan Hindu Pilgrim shot dead : पाकिस्तानमध्ये हिंदु यात्रेकरूची दरोडेखारांकडून गोळ्या झाडून हत्या

साडेचार लाख रुपये लुटले !
पाकिस्तानमध्ये हिंदू असुरक्षित !

Buxar Hindu Conversion : बक्सर (बिहार) येथे गंगा नदीत हिंदूंचे सामूहिक धर्मांतर; ३ पाद्रयांना अटक

अशा घटना रोखण्यासाठी कठोर शिक्षा असणारा धर्मांतरविरोधी कायदा आणण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

Bengaluru Blast ISIS Connection : बेंगळुरू येथेल रामेश्‍वरम् कॅफेमधील बाँबस्फोटातील आतंकवाद्यांचे इस्लामिक स्टेटशी संबंध !

२२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येतील श्रीराममंदिराच्या अभिषेकाच्या दिवशी बेंगळुरूतील भाजपच्या मुख्यालयात हा स्फोट घडवण्याची योजना होती. प्रचंड पोलीस बंदोबस्तामुळे आरोपींना ते शक्य झाले नाही.

नमाजपठणासाठी शुक्रवारी सुट्टी मिळत असेल, तर मंगळवारी हनुमान चालिसासाठी का मिळू नये ? – Assam CM

आज शुक्रवारी झारखंडमध्ये शाळा बंद होऊ लागल्या आहेत. जर तुम्ही शुक्रवारी शाळा बंद करू शकत असाल, तर मंगळवारी शाळा बंद ठेवण्याचे धाडस आमच्यात आहे.

Pak COAS Controversial Remark On J&K : (म्हणे) ‘जम्मू-काश्मीरमध्ये भारताचे क्रौर्य आणि अमानुषता, हा हिंदुत्व विचारसरणी अन् धोरण यांचा भाग !’

पाकिस्तानचे शेपूट मरेपर्यंत सरळ होणार नसल्याने ते तोडलेलेच बरे, हेच पुन्हा यातून स्पष्ट होते !

निवडणूक विशेष

नागपूर येथे १ कोटी रुपये नेणारा धर्मांध कह्यात !…‘इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ची स्थापना !…शिवडीत ११५ ज्येष्ठ नागरिकांचे गृह मतदान !…

हडपसर येथील ३ मजली इमारतीला भीषण आग !

आग पूर्णपणे आटोक्यात आली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली ? हे अद्याप समजू शकलेले नाही.

हिंगोली येथील आमदार संतोष बांगर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंद !

मतदारांना पैसे वाटप करणे, तसेच सावरखेडा शिवारात अनुमती न घेता मंडप उभारणी करणे, अशी तक्रार त्यांच्याविरुद्ध प्राप्त झाली होती.

पुणे येथे गुटख्याची वाहतूक करणारा टेंपो पोलिसांनी पकडला !

गुटखा बंदी असतांना उत्पादने सिद्ध होणे ही कायदा सुव्यवस्थेची ऐशी-तैशीच !