पुणे ‘पोर्शे’कार प्रकरणातील २ जणांवर आरोपपत्र प्रविष्ट !

रक्ताच्या नमुन्यात पालट करून पुरावा नष्ट केल्याचा आरोप !

पनवेल येथे तिकीट काढणारे यंत्र बिघडले !

रेल्वे प्रशासनाने यंत्रातील बिघाड तातडीने दुरुस्त करून प्रवाशांची गैरसोय टाळावी !

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ५ कोटी ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत !

एवढ्या मोठ्या प्रमाणात कह्यात घेतलेला मुद्देमाल असेल, तर न पकडण्यात आलेला किती असेल ?

Farmers Land  Of Gadag : कायदेशीर लढाईनंतर गदग येथील शेतकर्‍यांना त्यांची भूमी परत मिळाली !

न्यायालयाने पीडित शेतकर्‍यांचा मालकी अधिकार कायम ठेवला आहे; मात्र अद्याप २०१ शेतकरी न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याचे बोलले जात आहे.

Starmer Apologized : ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाने हिंदूंची मागितली क्षमा !

स्टार्मर यांच्या कार्यालयातील प्रवक्त्याने सांगितले की, हिंदु समुदायाच्या भावना समजून घेत भविष्यातील कार्यक्रमात असे पुन्हा घडणार नाही. आम्ही हिंदूंच्या भावनांची शक्ती जाणतो.

Uddhav Thackeray Nashik Rally : प्रचारगीतातून ‘हिंदु धर्म’ शब्द काढाला; पण फडणवीस यांचा ‘धर्मयुद्ध’ शब्द कसा चालतो ?

विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री ‘मतांचे धर्मयुद्ध करा’, असे आवाहन जनतेला करत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी आमचे शब्द गीतातून काढण्यास सांगणारा निवडणूक आयोग आता कुठे गेला ?

Ek Deep HinduRashtra Ka : हिंदु जनजागृती समितीचा अनोखा उपक्रम : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ !

समाजात असलेल्या अनिष्ट प्रवृत्ती नष्ट करून लोककल्याणकारी हिंदु राष्ट्र यावे, या उदात्त हेतूने ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ या उपक्रमातून समाजामध्ये जनजागृती करण्यात आली – हिंदु जनजागृती समिती

India Road Accidents 2023 : शिरस्त्राण न घातल्याने वर्ष २०२३ मध्ये देशातील रस्ते अपघातांत ५४ सहस्र ५६८ लोकांचा मृत्यू

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वर्षभरात १६ टक्के वाढले !

Narayana Murthy On Indian History : वैदिक काळापासून ते आक्रमणकर्ते येईपर्यंत भारत विज्ञानात होता अग्रेसर !

‘इन्फोसिस’चे संस्थापक नारायण मूर्ती यांचे वक्तव्य

PM Kisan Nidhi For Terror Activities : अल् कायदाच्या आतंकवाद्यांनी ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’चे पैसे शस्त्र खरेदीसाठी वापरले !

सरकारी योजनांचा सर्वाधिक लाभ मुसलमान घेतात, असेच चित्र दिसत असते आणि आता या योजनेतून मिळणार्‍या पैशांचा वापर जिहादी आतंकवादासाठी होत आहे !