सिल्लोड येथील जनतेला भयमुक्त केल्याविना स्वस्थ बसणार नाही ! – उद्धव ठाकरे

सिल्लोड येथे १५ नोव्हेंबर या दिवशी येथे घेतलेल्या सभेत ते बोलत होते.

शरद पवार हे केवळ तालुक्याचे नेते, ‘जाणता राजा’ ही नंतरची गोष्ट ! – मनसेप्रमुख राज ठाकरे

खडकवासला मतदारसंघात मनसेचे उमेदवार मयूरेश रमेश वांजळे यांच्या प्रचारार्थ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली, त्या वेळी ते बोलत होते.

आगामी ईश्वरी राज्यात सर्व ठिकाणची नावे चैतन्यदायी असतील !

‘ईश्वरी राज्यात घरे, उद्याने, रस्ते इत्यादी सर्व ठिकाणची राजकारणी, विदेशी आणि अन्य धर्मीय यांची नावे पालटली जातील; कारण त्यांच्यातून रज-तमाचे प्रक्षेपण होते. नवीन नावे राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी, संत आणि ऋषी-मुनी यांची असतील. त्यांच्या नावातील चैतन्याने जनतेचे भले होईल.’

मदरशांवर बंदी घाला !

कौशांबी (उत्तरप्रदेश) येथील कुम्हियावान मदरशात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. जाफर अहमद या तरुणाने पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून मदरशात तिच्यावर सतत बलात्कार केला.

गुंडांची मजल ? 

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचे उदात्तीकरण करणारे आणि त्याची छायाचित्रे असलेले टी-शर्ट अन् वस्तू यांची उघडपणे विक्री होत आहे. या प्रकरणी सायबर गुन्हे विभागाकडून संबंधीत वस्तूंची ऑनलाईन विक्री करणार्‍या ‘इ-कॉमर्स’ संकेतस्थळांवर….

भगवंताच्या प्रेमासाठी अपमानसुद्धा गिळावा !

एका तरुण जोडप्याने नुकताच अनुग्रह घेतला होता. ते दोघे गोंदवल्यास गेले. मुलगी तरुण आणि शिकलेली होती. स्वयंपाकघरात काही काम करावे; म्हणून ती तेथे गेली असता सोवळ्याओवळ्यावरून कुणीतरी तिचा कठोर शब्दांनी अपमान केला.

भारताने कॅनडाला ‘आतंकवादाचा प्रायोजक देश’ म्हणून घोषित करावे !

ट्रुडो आणि त्यांचे वडील पियरे ट्रुडो या दोघांनीही ऐतिहासिकदृष्ट्या खलिस्तानी  आतंकवादाकडे डोळेझाक केली आहे. त्यामुळे हा आतंकवाद कॅनडामध्ये भरभराटीला आला आहे.

जलद निर्णयासाठी बुलडोझरपेक्षा जलद गती न्यायालयांना प्राधान्य द्या !

‘बुलडोझरच्या माध्यमातून न्याय’, हा सामान्य माणसाला, विशेषतः हिंसाचाराला सामोरे गेलेल्यांना चांगला वाटू शकतो; परंतु तो तर्काला धरून नक्कीच नाही.