तासगाव येथे ८ सप्टेंबरला श्रींचा २४५ वा रथोत्सव !
८ सप्टेंबर या दिवशी म्हणजे ऋषिपंचमीच्या दिवशी दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत २४५ वा रथोत्सव होईल. याचे नेतृत्व गौरी गजलक्ष्मी करणार असून या रथोत्सवास श्री गणपति मंदिर येथून प्रारंभ होईल.
८ सप्टेंबर या दिवशी म्हणजे ऋषिपंचमीच्या दिवशी दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत २४५ वा रथोत्सव होईल. याचे नेतृत्व गौरी गजलक्ष्मी करणार असून या रथोत्सवास श्री गणपति मंदिर येथून प्रारंभ होईल.
हिजाबबंदी करणार्या प्राचार्याला ‘सर्वोत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार देण्यास टाळाटाळ करणारी काँग्रेस भविष्यात मुसलमानांच्या सांगण्यावरून कर्नाटकाला ‘इस्लामी राज्य’ घोषित करून तेथे शरीयत कायदा लागू करण्यासही मागे-पुढे पहाणार नाही !
केवळ परिवर्तन शस्त्रक्रिया केल्याने एखाद्या व्यक्तीला पुरुष मानले जाऊ शकते कि नाही ?, हे ठरवणे केंद्र किंवा राज्य सरकारवर अवलंबून आहे.
मुसलमान कितीही उच्चशिक्षित असले, तरी त्यांच्यातील धर्मांधता यत्किंचितही अल्प होत नाही, हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध होते !
देशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत आणि वासनांधतेत मात्र बहुसंख्य !
हिंदु नेते पुनीत केरेहळ्ली आणि त्यांच्या सहकार्यांनी मद्दूर येथे बेंगळुरूच्या पशूवधगृहाकडे नेण्यात येणार्या ३०हून अधिक गायींची अवैध वाहतूक रोखून गायींची सुटका केली.
हिंदु धर्म नष्ट करण्याची विधाने करणार्या पक्षाच्या नेत्यांची खरी स्थिती लक्षात घ्या !
अवैध बांधकामांचे प्रकरण न्यायालयात गेले की, ते वर्षानुवर्षे रेंगाळत रहाते. यासाठी सरकारने जलद गतीने निकाल लागण्यासाठी व्यवस्था करणे आवश्यक आहे !
शाळेत येतांना मांसाहारी पदार्थ घेऊन येण्याची मानसिकता असणार्यांना मुख्याध्यापक शाळेतून हाकलून देत असतील, तर त्यात चुकीचे काय ?
प्रश्न हिंदूंच्या मंदिरांचा असल्यामुळेच केरळमधील साम्यवादी आघाडी सरकारने ई. श्रीधरन् यांच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले, यात आश्चर्य ते काय ?