Brain Cancer : भ्रमणभाषच्या वापरामुळे मेंदूचा कर्करोग होत नाही ! – ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’
भ्रमणभाषच्या वापरामुळे मेंदूचा कर्करोग होत नाही, असे निष्कर्ष गेल्या ३ दशकांच्या प्रदीर्घ संशोधनाअंती काढण्यात आला आहे. आतापर्यंत असा समज होता की, रेडिओ लहरी या अत्यंत घातक असून भ्रमणभाषच्या सातत्याच्या वापरामुळे मेंदूचा कर्करोग होतो.