धर्मांधांच्या ‘इकोसिस्टम’मध्ये (यंत्रणेमध्ये) असणार्‍या बिनसरकारी संस्थांचा निधी बंद केला पाहिजे !

काही राज्यांत जो ‘धर्मांतर विरोधी कायदा’ आणला आहेत, त्याला ‘लव्ह जिहादविरोधी कायदे’ म्हटले जात आहे. त्यात लव्ह जिहादची व्याख्या केलेली नाही, धर्मांतरासाठी त्यात दंडाचे प्रावधान (तरतूद) आहे;

नवरात्रीत ९ रंगांच्या साड्या नेसत आहात ? सावधान !

‘आश्विन शु प्रतिपदेपासून चालू होणार्‍या नवरात्रकाळात शरद ऋतु असल्याने या नवरात्रास ‘शारदीय नवरात्र’, असे म्हणतात.

पाषाण (पुणे) येथील समस्त हिंदूंनी उभारलेल्या ‘सुतारवाडी नागरी कृती समिती’चा संघर्षमय लढा !

कब्रस्तानातील अवैध बांधकाम पाडण्यासाठी नागरिकांना लढा द्यावा लागणे, हे पोलीस आणि प्रशासन यांसाठी लज्जास्पद !

हिंदुविरोधी वक्तव्ये करणार्‍यांवर खटले प्रविष्ट (दाखल) करण्याविषयी प्रयत्नांची दिशा !

द्वेषमूलक वक्तव्याने धार्मिक, जातीय भावना दुखावतात. तो भारतीय दंड विधान आणि प्रचलित कायद्याप्रमाणे गुन्हा आहे. त्यामुळे आपण पोलिसात आणि अन्य ठिकाणी तक्रार देऊ शकतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षात नवीन उपक्रमांच्या माध्यमातून धर्मकार्याने घेतलेली गरुडझेप !

आपत्काळात वेग, गुणवत्ता आणि परिणामकारकता यांनी प्रसाराचा उच्चांक गाठला. प्रसार इतक्या वेगाने झाला की, ‘गरुडझेप’ किंवा ‘विहंगम गती’ म्हणजे काय ?’, ते प्रसारातील साधकांना समजले.

‘आणीबाणी’चे (‘इमर्जन्सी’चे) वास्तव !

भारतात वर्ष १९७२ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या. वर्ष १९७२ च्या निवडणुका तेव्हा घेण्याऐवजी वर्ष १९७१ मध्ये घेण्याचा निर्णय इंदिरा गांधी यांनी घेतला.

लोकशाही कि झुंडशाही ?

जळगाव जिल्ह्यात अमळनेर आणि यावल या तालुक्यांत गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक केली.

पारंपरिक गरबा नृत्यातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा साधिकेवर झालेला सकारात्मक परिणाम

नृत्यातून निर्माण होणार्‍या लयबद्ध नादलहरींमध्ये देवतेला स्पर्श करून तिला जागृत करण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे नृत्यातून साधना करणार्‍या जिवाला ईश्वरापर्यंत जलद पोचता येते.

हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्तरेषांचे केलेले विश्लेषण !

२२ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या डाव्या हातावरील रेषांचे विश्लेषण’ वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत. 

शिबिराच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना केलेल्या प्रार्थनेची आलेली अनुभूती !

गुरुदेव, माझा आत्मा मला सांगतो, ‘तुम्ही माझ्या मनात राहून प्रत्येक क्षणी मला सांभाळत आहात.’ गुरुदेवा, तुम्ही माझ्यावर गुरुकृपेचा भरभरून वर्षाव करत आहात; पण मी तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासही अल्प पडत आहे.