बोरगाव (नाशिक) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नसल्याने स्थानिकांकडून आंदोलन !
स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही आरोग्य सुविधेविषयी असंवेदनशील असणारे प्रशासन !
स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही आरोग्य सुविधेविषयी असंवेदनशील असणारे प्रशासन !
बदलापूर येथील ज्या शाळेत मध्यंतरी अक्षय शिंदे याने लैंगिक अत्याचार केला होता, त्याच शाळेतील १५ वर्षांच्या मुलीने सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून घर सोडले.
देशात कोणत्याही पक्षाची सत्ता असली, तरी त्यांच्या तत्त्वांनुसार मंदिरे आणि देवस्थाने चालवली जातात. धर्मनिरपेक्ष सरकारला धार्मिक सूत्रांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.
अशी तत्त्वे बनवणे आणि ‘डॉक्टर चुकीचे निर्णय घेतात’ किंवा ‘निर्णय घेण्यास विलंब करतात’, असा कथितपणे दावा करणे म्हणजे परिस्थितीचे चुकीचे वर्णन आहे.
नांगलोई परिसरात एका चारचाकी वाहन चालकाने एका पोलीस शिपायाला त्याच्या गाडीखाली चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. हा चालक सध्या पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हाशेम सफीद्दीन हिजबुल्लाच्या कार्यकारी परिषदेचा प्रमुख म्हणून राजकीय घडामोडींवर देखरेख ठेवण्याचे काम करतो आणि जिहाद परिषदेतही भाग घेतो.
आता भारतानेही इस्रायलप्रमाणे धडक कारवाई करून पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवावी, पाकिस्तानचे ३ तुकडे होऊ शकतात आणि त्याचे अस्तित्वही शिल्लक राहणार नाही.
१ सहस्र वारकर्यांचा एकमुखी निर्धार ! ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात घरोघरी प्रबोधन करण्याचे संमेलनात आवाहन !
ख्रिस्त्यांच्या मतांसाठी तरी मुसलमानप्रेमी राजकीय पक्ष वक्फ कायद्याला विरोध करतील का ? चर्चसंस्था वक्फ कायदा रहित करण्यासाठी सरकारकडे मागणी करतील का ?
तरुणींना स्वसंरक्षणाचे विनामूल्य प्रशिक्षण देणार