
बदलापूर – येथील ज्या शाळेत मध्यंतरी अक्षय शिंदे याने लैंगिक अत्याचार केला होता, त्याच शाळेतील १५ वर्षांच्या मुलीने सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून घर सोडले. रात्रीच्या रेल्वेने प्रवास करून ती छत्रपती संभाजीनगर शहरात पोचली. ती दिवसभर रेल्वेस्थानकातच बसून होती. हे समजताच ‘दामिनी’ पथकाने मुलीस सुखरूप कह्यात घेतले आहे. महिला पोलिसांनी मुलीच्या कुटुंबाला संपर्क केला. यानंतर तिची आई रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये तिला घेण्यासाठी आली होती.
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !
‘विद्याभारती’ शैक्षणिक संघटनेच्या वतीने मराठी राजभाषेचा ठराव संमत !
ग्रामीण भागात २२ लाख लोकांना १ सहस्र २०० टँकरने पाणीपुरवठा !
गेल्या २४ घंट्यांत विविध राज्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ९ घटना !