
नागपूर – सांगली जिल्ह्यातील विमा आस्थापन कामाविषयी अनेक तक्रारी आहेत. शेतकर्यांना दिलासा न देणार्या विमाआस्थापन अधिकार्यांना येरवडा कारागृहात टाका, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी विधानसभेत केली. राज्यपाल अभिभाषणानंतर झालेल्या चर्चेच्या प्रसंगी रोहित पाटील यांनी ही मागणी केली.
आमदार रोहित पाटील म्हणाले, ‘‘नाशिकनंतर सांगली ही द्राक्ष उत्पादकांची राजधानी आहे. असे असतांनाही येथे पिकाला अपेक्षित दर मिळत नाही. पीकहानीचे पंचनामे झाले; पण एक पैसाही उत्पादकांना मिळाला नाही. या संदर्भात शासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही.’’
स्थापनेनंतर १० वर्षांनी ‘महाआयटी’ने विधीमंडळात सादर केला पहिला वार्षिक अहवाल !
ठाणे येथे शाळेत प्रवेश देण्यासाठी लाच घेणार्या २ खासगी व्यक्ती कह्यात !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावे ७० कोटी रुपयांचे बनावट कार्यआदेश; गुन्हे नोंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
राज्यातील जनगणना पहिल्या टप्प्यातील माहिती संकलन १०० टक्के डिजिटल पद्धतीने पूर्ण ! – मुख्यमंत्री
महाराष्ट्रात अणूऊर्जा प्रकल्पासाठी सामंजस्य करार; मात्र अद्याप जागेची निश्चिती नाही !