‘अँजिओग्राफी’ केल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘रक्तवाहिन्यांमधील अडथळे शस्त्रकर्म न करता औषधाने बरे होतील’, असे निदान होणे

‘अँजिओग्राफी’च्या वेळी भीती वाटल्यावर लख्ख प्रकाशाचा झोत येत असल्याचे दिसणे आणि ‘प्रकाशाच्या रूपात गुरुमाऊली आली आहे’, असे जाणवून धीर येणे

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर ‘महाराष्ट्र रत्न २०२४’ पुरस्काराने सन्मानित !

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती यांचे सहअध्यक्ष आणि औसा येथील नाथ संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांना ‘आफ्टरनून व्हॉईस मुंबई’ यांच्याकडून ‘महाराष्ट्र रत्न २०२४’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकौशल्याचा विद्यापीठ स्तरावर अभ्यास चालू ! – ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर

आज संपूर्ण जग छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकौशल्याचा विद्यापिठाच्या स्तरावरून अभ्यास करत आहे.

दौंड (पुणे) येथील मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा फडकावणार्‍या जिहाद्यांवर कारवाई करण्याची मागणी !

पैगंबर जयंती निमित्त दौंड येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये काही धर्मांधांनी पाकिस्तानचा झेंडा फडकावून देशविरोधी घोषणा दिल्या होत्या. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी मिरज येथील महाराणा प्रताप चौक येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जाहीर ‘निषेध आंदोलन’ करण्यात आले.