सांगली येथील पंचायतन संस्थानच्या श्री गणेशमूर्तीचे उत्साहात विसर्जन !

सांगलीचे आराध्यदैवत आणि पंचायतन संस्थानच्या श्री गणेशमूर्तीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. गणपति संस्थानचा रथोत्सव सोहळा पहाण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.

मुंबई उच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालयाला सुनावणी घेण्याचा आदेश

अधिवक्ता खुश खंडलेवाल कनिष्ठ न्यायालयात गेले, तेव्हा आव्हाड यांचे हे वक्तव्य एक अपराध असल्याचे मान्य केले होते; मात्र क्षेत्राधिकाराच्या आधारावर न्यायालयाने फौजदारी तक्रार नोंदवण्यास नकार दिला होता.     

नवी मुंबईत गणेशोत्सवाच्या आडून नामांकित आस्थापनांची विज्ञापने !

शहरांमध्ये ‘स्वच्छ भारत अभियान’ उपक्रम जोरदार चालू असतांना अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षामुळे अनधिकृत विज्ञापनांनी शहराच्या विद्रूपीकरणात भर टाकली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे सहस्रो श्री गणेशमूर्तींचे अशास्त्रीय विसर्जन !

समाजाला अशास्त्रीय पद्धतीने मूर्ती विसर्जन करण्यास भाग पाडणारे प्रशासन हिंदुहित कसे जपणार ?

Vande Bharat Theft Case : ‘वन्‍दे भारत’ एक्‍सप्रेसमध्‍ये चोरी करणारा हर्षित चौधरी निघाला शहाबाज मुश्‍ताक अली खान

मुसलमानांचा ‘नाम जिहाद’ ! हिंदु नावे धारण करण गुन्‍हे करायचे आणि हिंदु समाजाचे नाव मलीन करायचे हा मुसलमानांचा डाव नसेल कशावरून ?

Police inspector suspended : पोलीस निरीक्षक अशोक कुमार निलंबित !

यावरून ‘पोलीस हिंदूंच्‍या मिरवणुकींचे रक्षण करण्‍यात असमर्थ आहेत’, हेच स्‍पष्‍ट होते. अशा पोलिसांना हिंदूंच्‍या पैशांतून का म्‍हणून पोसायचे ?

Karnataka Doctor Attacked : चिक्‍कमगळुरू (कर्नाटक) येथे बुरखाधारी महिलेकडून आधुनिक वैद्याला मारहाण !

काँग्रेसच्‍या राज्‍यात मुसलमान उद्दाम झाले आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍याकडून अशा कृती होत आहेत. उद्या अशांमुळे राज्‍यात अराजक माजल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !

Illegal Mandi Masjid : मशिदीचे अवैध बांधकाम पाडा, अन्‍यथा प्रशासन ते पाडेल ! – महापालिका न्‍यायालय, हिमाचल प्रदेश

२ मजली अवैध बांधकाम करणारे मुसलमान कायदा, पोलीस, प्रशासन आणि सरकार कुणालाही जुमानत नसल्‍याचे यावरून स्‍पष्‍ट होते ! अशांविरुद्ध काँग्रेसवाले, तसेच पुरोगामी तोंड का उघडत नाहीत ?

Tajikistan Hijab Ban : मुसलमान देश ताजिकिस्‍तानमध्‍ये हिजाबवर देशव्‍यापी बंदी !

कट्टरतावादावर लगाम आणण्‍यासाठी उचलले कठोर पाऊल

Ajit Doval Vladimir Putin Meet : अजित डोवाल यांनी घेतली व्‍लादिमिर पुतिन यांची भेट

या वेळी दोघांमध्‍ये दोन्‍ही देशांतील परस्‍पर संबंध, रशिया-युक्रेन युद्ध आणि सुरक्षा या सूत्रांवर चर्चा झाली.