Gyanvapi Case : ज्ञानवापीच्या तळघराच्या दुरुस्तीची मागणी न्यायालयाने फेटाळली !
ज्ञानवापीच्या परिसरात असलेल्या व्यासजी तळघराच्या छतावर नमाजपठणासाठी मुसलमानांना प्रवेश बंद करण्याची आणि तळघर दुरुस्त करण्याची हिंदूंची मागणी करणारी याचिका वाराणसीच्या दिवाणी न्यायालयाने फेटाळली.