Allahabad High Court : लिंगपालट शस्त्रक्रियेनंतर व्यक्तीच्या लिंग निश्‍चितीसाठी कायदा करण्यास राज्य सिद्ध आहे का ? – अलाहाबाद उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्‍न

केवळ परिवर्तन शस्त्रक्रिया केल्याने एखाद्या व्यक्तीला पुरुष मानले जाऊ शकते कि नाही ?, हे ठरवणे केंद्र किंवा राज्य सरकारवर अवलंबून आहे.

Love Jihad : ‘एम्.डी.’चे शिक्षण घेणार्‍या धर्मांधाने एम्.बी.बी.एस्.चे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीला ओढले लव्ह जिहादच्या जाळ्यात !

मुसलमान कितीही उच्चशिक्षित असले, तरी त्यांच्यातील धर्मांधता यत्किंचितही अल्प होत नाही, हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध होते !

Hubballi Railway Employee Abused Woman : रेल्वे कर्मचारी नदीमला तरुणीचा लैंगिक छळ केल्यावरून अटक !

देशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत आणि वासनांधतेत मात्र बहुसंख्य !

Puneeth Kerehalli Cows Rescued : बेंगळुरूमध्ये हिंदु नेते पुनीत केरेहळ्ळी यांनी पशूवधगृहाकडे नेण्यात येणार्‍या गायींची अवैध वाहतूक रोखली  !

हिंदु नेते पुनीत केरेहळ्ली आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मद्दूर येथे बेंगळुरूच्या पशूवधगृहाकडे नेण्यात येणार्‍या ३०हून अधिक गायींची अवैध वाहतूक रोखून गायींची सुटका केली.  

ED Raids DMK Leader : द्रमुकच्या माजी नेत्यासह सहकार्‍यांवर अंमलबजावणी संचालनालयाची धाड : ५५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त

हिंदु धर्म नष्ट करण्याची विधाने करणार्‍या पक्षाच्या नेत्यांची खरी स्थिती लक्षात घ्या !

Shimla Illegal Mosque Protest : महिलांना येथून चालणे कठीण झाले असून लव्ह जिहादच्या घटना घडत आहेत ! – अनिरुद्ध सिंह, काँग्रेस

अवैध बांधकामांचे प्रकरण न्यायालयात गेले की, ते वर्षानुवर्षे रेंगाळत रहाते. यासाठी सरकारने जलद गतीने निकाल लागण्यासाठी व्यवस्था करणे आवश्यक आहे !

Non-Veg Tiffin In School : मोठे होऊन मंदिरे नष्ट करणारी मुले आमच्या शाळेत नकोत ! – मुख्याध्यापक अवनीश शर्मा

शाळेत येतांना मांसाहारी पदार्थ घेऊन येण्याची मानसिकता असणार्‍यांना मुख्याध्यापक शाळेतून हाकलून देत असतील, तर त्यात चुकीचे काय ?

E. Sreedharan On Kerala Temples : हिंदूंच्या मंदिरांना येणारी समस्या दूर करण्यासाठी प्रसिद्ध अभियंते ई. श्रीधरन् यांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका

प्रश्‍न हिंदूंच्या मंदिरांचा असल्यामुळेच केरळमधील साम्यवादी आघाडी सरकारने ई. श्रीधरन् यांच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले, यात आश्‍चर्य ते काय ?

Brain Cancer : भ्रमणभाषच्या वापरामुळे मेंदूचा कर्करोग होत नाही ! – ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’

भ्रमणभाषच्या वापरामुळे मेंदूचा कर्करोग होत नाही, असे निष्कर्ष गेल्या ३ दशकांच्या प्रदीर्घ संशोधनाअंती काढण्यात आला आहे. आतापर्यंत असा समज होता की, रेडिओ लहरी या अत्यंत घातक असून भ्रमणभाषच्या सातत्याच्या वापरामुळे मेंदूचा कर्करोग होतो.

यवतमाळ येथील ‘कमलेश्वर मंदिर मित्रपरिवार, लोहारा’चा स्तुत्य उपक्रम !

या उपक्रमासाठी लोहारा मित्र परिवाराचे सर्वश्री गोपाल गावंडे, किशोर खताडे, शिवा डोईजड, संतोष नागोसे, दिनेश येवले, गोपाल निरटकर, निकेश आखरे यांनी परिश्रम घेतले.