दक्षिण मुंबईतून ४ बांगलादेशी महिला पोलिसांच्या कह्यात !

दक्षिण मुंबईमधील गिरगाव, ग्रँट रोड आणि गावदेवी परिसरात वास्तव्याला असलेल्या ४ बांगलादेशी महिलांना पोलिसांनी कह्यात घेतले. या चौघींपैकी १ महिला गेल्या १५ वर्षांपासून भारतात वास्तव्याला आहे. कामाच्या शोधात त्या बांगलादेशातून भारतात पळून आल्या होत्या.

आरोपीला कह्यात देण्याची मागणी; संतप्त जमावाकडून पोलीस ठाण्यावर दगडफेक !

नागरिकांचा उद्रेक पहाता पोलिसांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत !

घरात गोमांस ठेवल्‍याच्‍या संशयावरून मुसलमान कुटुंबाला मारहाण !

ऑक्‍टोबर २०१५ मध्‍ये देहलीजवळच्‍या दादरी येथेही अशाच प्रकारे गोहत्‍याचा संशय येऊन अकलाख या मुसलमानाची हिंदूंनी कथित हत्‍या केली होती. यावरून एकजात हिंदू असहिष्‍णू असल्‍याची आवई जागतिक स्‍तरावर उठवण्‍यात आली. आता या घटनेवरूनही त्‍याची पुनरावृत्ती झाली, तर आश्‍चर्य वाटू नये !

Tajikistan Hijab Ban : मुसलमानबहुल ताजिकिस्‍तानने हिजाबवर घातली बंदी !

इस्‍लामी देशामध्‍ये हिजाबवर बंदी घालता येऊ शकते, तर धर्मनिरपेक्ष भारतात का नाही ?

Pakistan Minority Hindus : पाकच्‍या खैबर पख्‍तुनख्‍वा प्रांतातून हिंदू आणि शीख यांचे पलायन !

भारत असो कि पाकिस्‍तान हिंदूंना धर्मांध मुसलमानांमुळे पलायन करण्‍यास भाग पडते, हा गेल्‍या १ सहस्र वर्षांचा अनुभव आहे.

Arvind Kejriwal Bail : देहलीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जामीन स्‍थगित !

देहलीतील मद्य घोटाळ्‍याच्‍या प्रकरणासंदर्भात दिल्ली उच्‍च न्‍यायालयाचा निर्णय !

हिंदूंच्या संघटित प्रयत्नांमुळे हिंदु राष्ट्राच्या विरोधातील कटकारस्थाने यशस्वी होणार नाहीत ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

. . . हा एका मोठ्या कटाचा भाग आहे. भारतमातेचे किती तुकडे होत रहाणार ? आणि किती दिवस आपण हे सहन करत रहाणार ? हिंदूंना आता जागे व्हावे लागेल आणि भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याची प्रतिज्ञा घ्यावी लागेल !

सनातन धर्माला नष्ट करू पहाणार्‍या द्रमुक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम्च्या राज्यातील स्थिती जाणा !

तमिळनाडूच्या कल्लाकुरीची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने ३६ जणांचा मृत्यू झाला. तसेच ७० हून अधिक लोकांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

राज्यातील ९०० शासकीय धान्य गोदामांचे होणार खासगी लेखापरीक्षण !

राज्यातील ९०० शासकीय धान्य गोदामांची मागणी, पुरवठा आणि गोदामातील शिल्लक साठा यांचे यापुढे खासगी लेखापरीक्षकाकडून लेखापरीक्षण केले जाणार आहे.

शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करणार्‍या भाजपसमवेत कदापि जाणार नाही ! – उद्धव ठाकरे

आईसमान शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करणार्‍या भाजपसमवेत कदापि जाणार नाही, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्त मुंबईमध्ये घेतलेल्या मेळाव्यात केले.