नवी मुंबई – मराठा समाजाच्या मागण्या न्याय्य असल्या, तरी त्या कायद्याच्या चौकटीत बसल्या पाहिजेत. मागील वेळी आपण सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकवून ठेवू शकलो होतो. त्यामुळे मराठा समाजाने कायद्याच्या चौकटीत बसणारी मागणी करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशी येथे केले. ते कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने आयोजित केलेल्या तुर्भे येथील माथाडी कामगार मेळाव्यात बोलत होते.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > मराठा समाजाने कायद्याच्या चौकटीत बसणारी मागणी करणे आवश्यक ! – देवेंद्र फडणवीस
मराठा समाजाने कायद्याच्या चौकटीत बसणारी मागणी करणे आवश्यक ! – देवेंद्र फडणवीस
नूतन लेख
- ‘होली’ संघटनेच्या वतीने पर्वरी येथे आयोजित संगीतमय श्रीमद्भागवत कथा कार्यक्रमाला प्रारंभ
- प्रा. वेलिंगकर यांच्याकडून प्रत्युत्तरादाखल तक्रार करणार्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार
- प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात ख्रिस्त्यांच्या पोलीस ठाण्यांत तक्रारी
- भिवंडी येथे नवरात्रोत्सव शांततेत पार पडण्यासाठी पोलीस सतर्क !
- लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता दिवाळीपूर्वीच मिळणार !
- कॉन्व्हेंट शाळेतील अत्याचारी शिक्षकावर गुन्हा नोंद !