
पुणे – हिंजवडी परिसरातील म्हाळुंगेतील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर २३ वर्षीय ओम पुरी या नराधमाने बलात्कार केला. या प्रकरणी वृद्ध महिलेच्या ५७ वर्षीय मुलीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ओम पुरी याला एका घंट्यात अटक केली. २३ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता पीडित वृद्ध महिला स्वत:च्या सदनिकेसमोर चालत होती. आरोपी हा इमारतीमध्ये इलेक्ट्रिशिअनचे काम करण्यासाठी आला होता. मजल्यावर वृद्ध महिला एकटी असल्याने त्याने तिला ७ मजल्यावर जिन्यावरून ओढत घेऊन गेला. तेथे मोकळ्या जागेत नेऊन बलात्कार केला. घरी आल्यानंतर पीडितेने घडलेला प्रकार सांगितला.
संपादकीय भूमिका :अशा वासनांधांना तात्काळ कठोर शिक्षा द्यायला हवी ! |
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !
‘विद्याभारती’ शैक्षणिक संघटनेच्या वतीने मराठी राजभाषेचा ठराव संमत !
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !
ग्रामीण भागात २२ लाख लोकांना १ सहस्र २०० टँकरने पाणीपुरवठा !