पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास आम्हाला शस्त्रे घ्यावी लागतील !

भाजप आमदार नितेश राणे यांची चेतावणी

महाविकास आघाडीचा विजय ही तात्पुरती सूज ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

महाविकास आघाडीचा विजय ही तात्पुरती सूज आहे, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात केले.

साधकांना साधनेत सतत साहाय्य करणार्‍या आणि भावस्थितीत असणार्‍या पू. (सौ.) संगीता जाधव (वय ५५ वर्षे) !

पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या चरणी त्यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार ! ‘पू. संगीता जाधव (आई) (सनातनच्या ७४ व्या समष्टी संत) या नात्याने माझ्या सासू (पू. आई) आहेत. माझ्या साधनेसाठी मला पू. आईंकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत. १. धर्मप्रसार करतांना साधकांना साधनेत साहाय्य करणे पू. आई … Read more

विज्ञानवाद्यांचे पोरखेळासारखे संशोधन !

‘पाच ज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे ज्ञान देणारे सूक्ष्मातील काहीतरी आहे, हे ज्ञात नसल्याने विज्ञानवाद्यांचे संशोधन पोरखेळासारखे असते !’

गुरुपौर्णिमेला ३० दिवस शिल्लक

आपल्या गुरूंकडून आणि इतर संतांकडून जे ज्ञान मिळाले, ते शिष्याला उदार हस्ते देण्याची गुरूंना तळमळ असते.

संपादकीय : ही शिक्षा पुरेशी आहे ?

विद्यापिठे ही ज्ञानार्जनाची केंद्रे असली पाहिजेत. तेथे शुद्ध ज्ञानाचे अध्ययन-अध्यापन होणे अपेक्षित आहे. सध्या हे सोडून तेथे सर्व नको त्या गोष्टी उघडपणे चालू असतात…

अनेक विषयांचा समावेश महाभारतामध्ये असून हा ज्ञानाचा खजिना आहे ! – डॉ. गो.बं. देगलूरकर, ज्येष्ठ मंदिर आणि मूर्तीशास्त्र अभ्यासक

ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे महाभारतात सगळ्या विषयांचा अंतर्भाव आहे. रामायण आणि महाभारत या साहित्यातील अभिजात कलाकृती आहेत. रामायण आणि महाभारत यांसारख्या ग्रंथांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे मत…

भारतीय संस्कृतीतील समाजजीवन !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी लेखन केलेली ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !