वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव विशेष : आध्यात्मिक संस्थांद्वारे धर्मजागृतीचे चालू असलेले कार्य
धर्मकार्यातील योगदानानेच आपल्या जीवानाचे सार्थक होईल ! – महामंडलेश्वर नर्मदा शंकरपुरीजी महाराज, निरंजनी आखाडा, जयपूर, राजस्थान
धर्मकार्यातील योगदानानेच आपल्या जीवानाचे सार्थक होईल ! – महामंडलेश्वर नर्मदा शंकरपुरीजी महाराज, निरंजनी आखाडा, जयपूर, राजस्थान
सहस्रो यात्रेकरू अवैधरित्या मक्केला पोचले !
हिंदूंनी मते देऊनही त्यांना काहीही मिळाले नाही, तरीही त्यांनी परत मते दिली; मात्र ज्यांनी आधीही मते दिली नाहीत, त्यांना सरकारने सर्व काही दिले. ही मानसिकता आधी का ओळखता आली नाही ?
भारताच्या लोकशाहीवर २५ जूनला काळा डाग लागला होता, त्याला ५० वर्षं पूर्ण होत आहेत. भारताची नवीन पिढी ही गोष्ट कधीच विसरणार नाही की, भारताची राज्यघटना तेव्हा पूर्णपणे नाकारली गेली होती.
रशियातील दागेस्तानमधील आक्रमण, हे या वर्षातील दुसरे मोठे आतंकवादी आक्रमण आहे. यापूर्वी मार्चमध्ये आतंकवादी आक्रमण झाले होते.
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथील आतंकवाद्यांनी वापरलेले भ्रमणभाष सुरक्षा यंत्रणांनी जप्त केले आहेत.
‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’चा उत्साहवर्धक जयघोषात आणि संतमहंतांच्या वंदनीय उपस्थितीत वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला अर्थात् ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला प्रारंभ झाला.
असे पोलीस असतील तर जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा ? गुन्ह्यामध्ये पोलिसांचा सहभाग असेल, तर त्यांना अधिक कठोर शिक्षा करायला हवी, तरच पोलीस पुन्हा गुन्हे करणार नाहीत !
रिक्शा आणि टॅक्सी यांचे नूतनीकरण करतांना परिवहन विभागाकडून दैनंदिन ५० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. हा विलंब कर रहित करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी २५ जून या दिवशी शहरातील रिक्शा आणि टॅक्सी वाहतूक बंद रहाणार आहे.
या वर्षी हिंदु राष्ट्र अधिवेशनाची तपपूर्ती (१२ वर्षे) होत आहे. आता रामराज्यरूपी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र प्रत्यक्ष साकार होण्यासाठी स्वक्षमतेनुसार तन-मन-धन आणि प्रसंगी सर्वस्वाचा त्याग करण्याची, म्हणजेच सर्वोच्च योगदान देण्याची आवश्यकता आहे. सर्वस्वाचा त्याग हाच हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया आहे, हे लक्षात घेऊन धर्मसंस्थापनेचे महान कार्य करा !