Israel Hamas War : हमासला पूर्णपणे संपवता येणार नाही ! – इस्रायलच्या सैन्याधिकार्याचे विधान
या विधानाची इस्रायलमध्ये चर्चा होत असून सैन्याच्या स्पष्टीकरणानंतरही याकडे ‘सरकारशी संघर्ष’ म्हणून पाहिले जात आहे.
या विधानाची इस्रायलमध्ये चर्चा होत असून सैन्याच्या स्पष्टीकरणानंतरही याकडे ‘सरकारशी संघर्ष’ म्हणून पाहिले जात आहे.
समाजाची ढासळत चाललेली नैतिकता ! साधनाविहीन समाजाचा कितीही भौतिक विकास केला, तरी त्याचा काहीच लाभ होत नाही, हेच यातून लक्षात घेतले पाहिजे !
ज्यांना भारताची राज्यघटना, सार्वभौमता आणि कायदेच मान्य नाहीत, असे लोक संसदेत जाऊ लागले, तर निश्चितच भविष्यात या राज्यघटनेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच राज्यघटना आणि देश यांविरोधी शक्तींना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक आहे.
अयोध्येतील लोकसभा निवडणुकीतील पराभवाविषयी बोलतांना पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले की, हिंदुत्वाचा कधीच पराभव होत नाही, हिंदुत्व शिकते.
भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांनी कॅनडाच्या संसदेला खलिस्तानी आतंकवाद्यांनी हवेत उद्ध्वस्त केलेल्या विमानाची आठवण करून दिली. ते म्हणाले, ‘खलिस्तानी आतंकवादी भारताचीच नव्हे, तर कॅनडाचीही हानी करत आहेत.’
भोजशाळा हिंदूंचे मंदिर आणि विद्यापीठ होते, हे येथे आतापर्यंत केलेल्या उत्खननानंतर स्पष्ट झाले आहे.
दक्षिण मुंबईमधील गिरगाव, ग्रँट रोड आणि गावदेवी परिसरात वास्तव्याला असलेल्या ४ बांगलादेशी महिलांना पोलिसांनी कह्यात घेतले. या चौघींपैकी १ महिला गेल्या १५ वर्षांपासून भारतात वास्तव्याला आहे. कामाच्या शोधात त्या बांगलादेशातून भारतात पळून आल्या होत्या.
नागरिकांचा उद्रेक पहाता पोलिसांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत !
ऑक्टोबर २०१५ मध्ये देहलीजवळच्या दादरी येथेही अशाच प्रकारे गोहत्याचा संशय येऊन अकलाख या मुसलमानाची हिंदूंनी कथित हत्या केली होती. यावरून एकजात हिंदू असहिष्णू असल्याची आवई जागतिक स्तरावर उठवण्यात आली. आता या घटनेवरूनही त्याची पुनरावृत्ती झाली, तर आश्चर्य वाटू नये !
इस्लामी देशामध्ये हिजाबवर बंदी घालता येऊ शकते, तर धर्मनिरपेक्ष भारतात का नाही ?