पाश्चात्त्यांनी विज्ञानाद्वारे सिद्ध केले योगाभ्यासाचे महत्त्व !

शरीर, मन आणि निसर्ग यांच्यामध्ये एकत्व आणणे, हेच पतंजलींच्या योगशास्त्राचे अंतिम उद्दिष्ट

प्रतिकारक्षमता वाढवणारा योगाभ्यास !

योगाभ्यास न केवळ रोग बरे करतो, तर रोग होऊ नयेत म्हणून शरीर प्रतिकारक्षम करतो.

प्राणायाम करतांना कुंभक (बंध) लावणे अत्यावश्यक !

प्राणायाम मार्गदर्शकांकडून शिकायला आणि मार्गदर्शनाखाली करायला हवेत

लाघवं कर्मसामर्थ्यं स्थैर्यं क्लेशसहिष्णुता । दोषक्षयोऽग्निवृद्धिश्च व्यायामादुपजायते ।। – (संस्कृत सुभाषित)

व्यायामाने शरीर हलके होते, बोजड रहात नाही, चपळता येते, कामाचा उरक, मनाची स्थिरता, कष्ट सहन करण्याची ताकद, शरिरातील दोषांचा नाश, भूक वाढणे या (चांगल्या) गोष्टी होतात.