सोयाबीनच्या व्यवहारात सिंगापूरच्या व्यापार्याची फसवणूक !
आरोपींनी कराराप्रमाणे मालविक्री केल्यानंतर व्यापार्याला मालाची रक्कम देणे अपेक्षित होते; मात्र तसे न झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
आरोपींनी कराराप्रमाणे मालविक्री केल्यानंतर व्यापार्याला मालाची रक्कम देणे अपेक्षित होते; मात्र तसे न झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
न्यायालयाने म्हटले की, ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे हा कर्मचारी आता हिंदु राहिलेला नसल्याने धार्मिक संस्थान अधिनियमानुसार तो कामावर राहू शकत नाही.
‘हिंदी-चिनी भाई भाई’ म्हणत भारतावर आक्रमण करणार्या चीनची मानसिकता जगाला ठाऊक असल्याने शी जिनपिंग यांच्या असल्या थापांवर कोण विश्वास ठेवणार ?
भगव्या रंगाविषयी काविळ झालेल्या ममता बॅनर्जीना ‘भगवा रंग हा अस्पृश्य रंग आहे’, असेच यांच्या बोलण्यावरून वाटते. हिंदू त्यांच्याकडे दुर्लक्षच करणार, हेही तितकेच सत्य आहे !
छठपूजेची सुटी रहित करणार्या नितीश कुमार सरकारने ईद आणि नाताळ सणांची सुटी रहित करण्याचे धाडस केले असते का ?
भारताला हिंदु राष्ट्र म्हणून कसे घोषित करता येईल, यावर विचारमंथन आणि कृती आराखडा सिद्ध करण्याच्या उद्देशाने ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’चा झाला.
देवमाशाचे पिल्लू कार्यक्षेत्राबाहेर किंवा कळपाबाहेर गेले, तर सैरभैर होतात. त्यांच्यावर मानसिक ताण येतो. कधी कधी या मानसिक ताणामुळे त्यांना हृदयविकाराचा झटकाही येतो.
तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांत उपस्थित झाला आणि ते भिजत घोंगडे झाले. हे ठाऊक असल्यानेच कदाचित् इस्रायल संयुक्त राष्ट्रांना ठणकावत आहे !
दहशत पोलिसांनी माजवायची असते; पण मुंबईतील चित्र सध्या उलटच आहे ! पोलिसांनी आतातरी स्वतःचा धाक निर्माण करावा !
पालकांनी त्यांच्या मुलांकडे वेळीच लक्ष ठेवून त्यांना सतर्क करायला हवे !