Artificial Rain Mumbai : मुंबईत कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी लवकरच निविदा काढणार ! – डॉ. सुधाकर शिंदे, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त

वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्‍वभूमीवर देहलीप्रमाणे मुंबईतही कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात निविदा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

पोलिसांचे साहाय्य घेऊन कारवाई करा, अधिकार सोडू नका ! – देहली उच्च न्यायालय

देहलीच नाही, तर देशभरात मशिदींकडून अशा किती ठिकाणी सार्वजनिक भूमींवर अतिक्रमण करण्यात आली आहेत, याची चौकशी करून या भूमी सोडवण्यासाठी एक स्वतंत्र खातेच निर्माण करण्याची आवश्यकता आहे !

Kamakhya Temple Would be run by Pujaris : सरकार नाही, तर मंदिराचे पुजारीच पहाणार कामाख्या मंदिराचे व्यवस्थापन ! – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाच्या या स्वागतार्ह निर्णयाचा आधार घेत देशभरातील हिंदूंच्या मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती सोपवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत ! यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आता कंबर कसली पाहिजे !

Action Against Halal products in Uttar Pradesh : उत्तरप्रदेशात हलाल प्रमाणपत्र देणार्‍या इस्लामी संस्थांच्या विरोधात गुन्हा नोंद

हिंदु जनजागृती समिती गेली काही वर्षे या संदर्भात समाजामध्ये जागृती करत आहे, तसेच प्रशासकीय स्तरावरही या प्रमाणपत्रावर बंदी घालण्याची मागणी करत आहे. आज उत्तरप्रदेश सरकारने हे पाऊल उचलले, त्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन !

Hindu Janajagruti Samiti on Halal Cancellation : ‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर निर्बंध लादण्याची सिद्धता करणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन ! – हिंदु जनजागृती समिती

हलाल प्रमाणपत्र देणार्‍या संस्थांची नोंदणी रहित करण्याची मागणी मुंबई – ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करून आदर्श निर्माण करणारे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून चालू असणारे देशविरोधी षड्यंत्र रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी हिंदु जनजागृती समिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत आहे. याद्वारे देशविरोधी कारवायांना आर्थिक पाठबळ पुरवणार्‍यांवर कारवाई … Read more

Boycott Sunburn Festival : गोवा सरकारची मान्यता मिळण्यापूर्वीच सनबर्नकडून कलाकारांच्या नावांची घोषणा

‘गोवा सरकार महसुलासाठी सनबर्नला मान्यता देणारच’, याची सनबर्नच्या आयोजकांना निश्चिती आहे, असेच जनतेला वाटणार !

Indian Navy Day, 4th Dec 2023 : मालवण (सिंधुदुर्ग) येथे नौसेना दिनाच्या सिद्धतेचा वरिष्ठ अधिकार्‍यांकडून आढावा

या वेळी त्यांनी ‘राजकोट’ किल्ल्यावर चालू असलेले काम, सिंधुदुर्ग किल्ला, मालवण बोर्डिंग ग्राउंड आणि तारकर्ली येथे होणार्‍या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन सिद्धतेचा आढावा घेतला.

Goa Police : अतीवेगाने वाहन हाकणार्‍या ८ सहस्र ७०० चालकांचा परवाना रहित करण्याचा प्रस्ताव

वाहतूक खात्याकडे चालक परवाने रहित करण्याचे एकूण ८ सहस्र ७०० प्रस्ताव आलेले आहेत, तसेच वारंवार वाहन चालवतांना भ्रमणभाष हाताळणारे एकूण २ सहस्र ५०० चालकांचे चालक परवाने रहित करण्याचा प्रस्ताव आलेला आहे.

Goa Police Appeal : मद्यप्राशन केल्यानंतर वाहन चालवण्यापासून ग्राहकांना परावृत्त करा !

व्यक्ती मद्यपानासाठी स्वतःचे वाहन घेऊन येणार आणि जातांना स्वतःचे वाहन तिथेच ठेवून भाड्याच्या कॅबमधून जाणार अन् नंतर शुद्धीवर आल्यावर स्वतःचे वाहन घेऊन जाणार. असा द्राविडी प्राणायाम मद्यपी करतील का ?

धर्मांधांच्‍या मोगलाईविरोधात कारवाई करावी !

वारकरी संप्रदाय, नाशिक यांच्‍या वतीने निफाड येथे तहसील कार्यालयात निवेदनाद्वारे मागणी !