(म्हणे) ‘पुलाच्या बांधकामात त्रुटी राहिल्याने तो पाडला !’ – तेजस्वी यादव, उपमुख्यमंत्री
शेकडो कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणार्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होईपर्यंत बिहारमधील राजद आणि जनता दल (संयुक्त) यांचे सरकार झोपले होते का ?
शेकडो कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणार्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होईपर्यंत बिहारमधील राजद आणि जनता दल (संयुक्त) यांचे सरकार झोपले होते का ?
अमृतसर येथील अटारी सीमेजवळ सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पाकमधून आलेले एक ड्रोन पाडले. या ड्रोनसमवेत पाठवण्यात आलेले २१ कोटी रुपयांचे हेरॉईन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
या शौर्यजागृती वर्गासाठी मनसेचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र राज्य अन ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्राचे विभाग अध्यक्ष श्री. संदीप पाचंगे आणि अन्य पदाधिकारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्व आयोजन केले.
कुठल्याही गोष्टीचे राजकारण केले नाही, तर ते राजकारणी कसले ? कुठल्याही सामाजिक आघाताच्या प्रसंगात जनतेला एकसंधता राखण्याचे आवाहन करणारे राजकारणी स्वतः मात्र त्याचे पालन कधी करत नाहीत, हे जाणा !
महाराष्ट्रातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांना प्रवेश करण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्याचा अभिनंदनीय निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रानंतर आता उत्तराखंड राज्यातील ३ मंदिरांमध्येही स्त्रिया आणि युवती यांच्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.
महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाप्रकरणी गेल्या एक मासापासून जंतरमंतर येथे आंदोलन करणार्या भारतीय कुस्तीपटूंशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ४ जूनच्या रात्री जवळपास दीड घंटे चर्चा केली.
कोरमंडल एक्सप्रेसच्या नुकत्याच झालेल्या भीषण अपघातानंतर आता ओडिशा राज्यातच आणखी एका रेल्वे अपघाताची बातमी समोर आली आहे.राज्याच्या बारगढ जिल्ह्यातील मेंधापाली गावाजवळ एका खासगी सीमेंट कारखान्याच्या आवारात एका मालगाडीचे ५ डबे रुळावरून उतरले.
पूर्वी हिंदु-मुसलमान बंधूभावाच्या खोट्या गोष्टी सांगणारे चित्रपट प्रदर्शित करून हिंदूंना भ्रमात ठेवून त्यांचा आत्मघात करण्यात येत होता. आता हिंदूंना सत्य इतिहास सांगून वस्तूस्थिती मांडणारे चित्रपट प्रदर्शित होऊ लागल्यावर मुसलमान संघटनांना आणि त्यांच्या नेत्यांना मिरच्या झोंबणारच !
दमोह (मध्यप्रदेश) येथील घटना !
काँग्रेसचे नेते अवधेश राय यांच्या वर्ष १९९१ मध्ये झालेल्या हत्येचे प्रकरण