बांगलादेशमध्ये हिंदूंच्या नरसंहाराची चेतावणी !
अशा प्रकारे मिथ्या आरोप करून हिंदूंना लक्ष्य करणार्या धर्मांधांवर बांगलादेश सरकारने कठोर कारवाई करावी, यासाठी भारत सरकारने बांगलादेशवर दबाव आणला पाहिजे !
अशा प्रकारे मिथ्या आरोप करून हिंदूंना लक्ष्य करणार्या धर्मांधांवर बांगलादेश सरकारने कठोर कारवाई करावी, यासाठी भारत सरकारने बांगलादेशवर दबाव आणला पाहिजे !
लव्ह जिहादविरोधी कायद्यालाही धर्मांध जुमानत नाहीत, हे लक्षात घेऊन आता सरकारने या कायद्यात फाशीसारख्या कठोर कलमांचा समावेश केला पाहिजे !
आतापर्यंतच्या सर्व सरकारांनी सिगारेटवर बंदी न घातल्याचाच हा परिणाम आहे !
‘यावरून चर्च संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो’, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ? हिंदूंच्या मंदिरांवर कथित भ्रष्टाचाराचा आरोप करून ती कह्यात घेणार्या सरकारी यंत्रणा चर्चमधील भ्रष्टाचाराविषयी मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !
अशा प्रकारचे विधान करून ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड हिंदूंना धमकी देण्याचाच प्रयत्न करत आहे, हे लक्षात घ्यायला हवे !
भारताप्रमाणेच पुढील काही दशकांनंतर नेपाळही हिंदू अल्पसंख्यांक असणारा देश झाल्यास आश्चर्य वाटू नये ! ही स्थिती येण्यापूर्वीच भारत आणि नेपाळ येथे हिंदु राष्ट्र होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत !
पणजी येथे ३ आणि ४ जून या कालावधीत झालेल्या तिसर्या बैठकीत जी-२० राष्ट्रांनी भविष्यात जागतिक स्तरावर स्टार्टअपसाठी अनुकूल वातावरण निर्मितीसाठी संघटित होण्याचा निर्णय घेतला.
त्याचबरोबर नागरी पुरवठा खात्याचे निरीक्षक आणि गोदामाचे दायित्व असलेले अधिकारी यांच्या कामात पालट करून त्यांना कारकुनी काम देण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय आर्थिक आर्किटेक्चरमध्ये सुधारणा करणे आणि २१ व्या शतकातील जागतिक आव्हानांना सामोरे जाणे, या दृष्टीने तिसर्या आंतरराष्ट्रीय आर्थिक आर्किटेक्चर कार्यकारी गटाच्या बैठकीला महत्त्व आहे. गोव्यासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे !
‘चर्च किंवा मशिदी यांचे सरकारीकरण जगात कुठे होत नाही; मात्र अध्यात्म विषयाचे जगाचे केंद्र असलेल्या भारतात शासनकर्ते मंदिरे बळकावतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले