राजे शिवाजी उत्‍सव मंडळाच्‍या वतीने विनामूल्‍य शैक्षणिक साहित्‍याचे वाटप !

ए.पी.एम्.सी. फळ मार्केट येथील राजे शिवाजी उत्‍सव मंडळाच्‍या वतीने प्रतीवर्षीप्रमाणे याही वर्षी शालेय विद्यार्थ्‍यांना विनामूल्‍य शैक्षणिक साहित्‍याचे वाटप करण्‍यात आले. या वेळी शिवसेनेचे फळ मार्केटचे उपविभाग प्रमुख तथा मंडळाचे संस्‍थापक अध्‍यक्ष गणेश म्‍हांगरे, बाबासाहेब नवले, संकेत तांबोळी आदी पदाधिकारी उपस्‍थित होते.

भविष्‍यात प्रत्‍येक शाळेत ‘सीसीटीव्‍ही’ बसवण्‍यात येणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

विद्यार्थ्‍यांना जे शिकवण्‍यात येते ते त्‍यांना ग्रहण होते का, तसेच अन्‍य गोष्‍टींवर लक्ष ठेवण्‍यासाठी भविष्‍यात प्रत्‍येक शाळेत आणि परिसरात ‘सीसीटीव्‍ही’ बसवण्‍यात येतील

गुरुपौर्णिमेला ६ दिवस शिल्‍लक

श्री शंकराचार्यांनी  म्‍हटले आहे, ‘‘ज्ञानदान करणार्‍या सद़्‍गुरूंना शोभेल अशी उपमा या त्रिभुवनात कोठेही  नाही. त्‍यांना परिसाची उपमा दिली, तरी तीही अपुरी पडेल; कारण परीस लोखंडास सुवर्णत्‍व देत असला, तरीही त्‍याचे परीसत्‍व देऊ शकत नाही.’’  

छत्रपती संभाजीनगर शहराच्‍या नामांतरास ७५ वर्षे लागली, हे दुर्दैव ! – भाजपचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते सुधांशू त्रिवेदी

‘अलाहाबाद’चे ‘प्रयागराज’ झाले, ‘राजपथ’ पालटून ‘कर्तव्‍यपथ’ झाले, राष्‍ट्रपती निवासस्‍थानातील ‘मुघल गार्डन’चे ‘अमृत उद्यान’ झाले आणि ‘औरंगाबाद’चे ‘छत्रपती संभाजीनगर’ झाले

कोल्‍हापूर येथे ‘रग्‍गेडियन जिम’च्‍या वतीेने रक्‍तदान शिबिर !

‘रग्‍गेडियन फिटनेस’ ही व्‍यायामशाळा कोल्‍हापुरातील अत्‍याधुनिक आणि पूर्णतः वातानुकूलित व्‍यायामशाळा आहे. ‘रग्‍गेडियन’ नेहमीच आरोग्‍य आणि खेळ संस्‍कृतीला चालना देण्‍यासाठी बर्‍याच वर्षांपासून कार्य करीत आहे. आरोग्‍य शिबिराच्‍या माध्‍यमातूनही काम चालू आहे.

सुरक्षित लैंगिक शिक्षण काळाची आवश्यकता ! – केरळ उच्च न्यायालयाचे निरीक्षण

भारतीय कुटुंबपद्धतीला काळीमा फासणारी ही घटना आहे. यास लैंगिक शिक्षणाचा अभाव यापेक्षा नैतिक मूल्यांची घसरण कारणीभूत आहे.यासंदर्भात जागृती करून सरकारने ठोस पावले उचलायला हवीत !

मध्यप्रदेशच्या हिंदु युवतीच्या विरोधात बेंगळुरूत उमर फारूकने रचले लव्ह जिहादचे षड्यंत्र !

लव्ह जिहाद्यांना कायद्याचे भयच उरलेले नाही, हे स्पष्ट आहे. त्यासाठी आता हिंदु युवती आणि महिला यांना यापासून वाचवण्यासाठी धर्मशिक्षण अन् स्वरक्षण प्रशिक्षण देणेच आवश्यक !

‘गेम जिहाद’च्या माध्यमातून विवाहित हिंदु महिलेचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच त्यांची अशी केविलवाणी स्थिती झाली आहे. त्यामुळेच धर्मांध मुसलमान नवनवीन क्लृप्त्या योजून हिंदूंचा सहज बुद्धीभेद करत आहेत आणि त्यात यशस्वी होत आहेत, हे लक्षात घ्या !

देहलीत दिवसाढवळ्या बंदुकीच्या धाकावर चोरांनी लुटले २ लाख रुपये !

राजधानी देहलीच्या कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचेच हे द्योतक !

हिमालयामध्ये आजही आढळते संजीवनी !

रामायण काळात लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानाने हिमालय पर्वतातून आणलेली संजीवनी म्हणजे ‘सीबकथॉर्न’ वनस्पती ही बर्फाळ प्रदेशांमध्ये आढळणारी एक आश्‍चर्यकारक वनस्पती आहे.