अमरावती भागात बकरी ईदला जागो-जागी गोवंशियांची हत्या
पोलिसांनी एकूण ३ आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम आणि विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहेत.
पोलिसांनी एकूण ३ आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम आणि विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहेत.
बाळा डामसे या तरुणाने पर्यटन आणि गिर्यारोहण वाढावे, यासाठी रांजणा डोंगर शिखराच्या खाली असलेल्या पाण्याच्या दोन टाक्या स्वच्छ केल्या आहेत. तसेच पर्यटक आणि गिर्यारोहकांना मार्गदर्शन करण्याचे काम ते करतात.
बीडमधील एका सभेत त्या बोलत होत्या. वर्ष २०२४ हे इतिहास घडवणारे, म्हणजेच पालटणारे वर्ष आहे. मी सर्वसमावेशक चेहरा झालेली आहे, असेही पंकजा मुंडे या वेळी म्हणाल्या.
औरंगजेबाने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. मंदिरे तोडून मशिदी उभारल्या. औरंगजेबाने पाडलेली मंदिरे ही आपली श्रद्धास्थाने आहेत. ही सर्व मंदिरे न्यायालयीन लढ्याने, आंदोलन करून किंवा प्रसंगी हौतात्म्य पत्करूनही पुनर्स्थापित केल्याविना आम्ही रहाणार नाही.
उंचगाव येथील हनुमान वसाहत, हिरा वसाहत, ब्रह्मनाथ वसाहत, शाहू मिल वसाहत आणि परिसरातून ३३ सहस्र के.व्ही. क्षमतेची वाहिनी सुमारे दीड किलोमीटर लांबपर्यंत गेली आहे.
‘हरिद्वार’ आणि ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्रांप्रमाणे महाराष्ट्रातील श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण आदी तीर्थक्षेत्रांसह सर्व मंदिरांचा परिसर १०० टक्के ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यात यावा, अशी एकमुखी मागणी पंढरपूर येथे झालेल्या वारकरी अधिवेशनात करण्यात आली.
चीनच्या हेरगिरी करणार्या फुग्याद्वारे अमेरिकेची कुठलीही गोपनीय माहिती मिळवण्यात आली नव्हती, असा खुलासा अमेरिकेने केला. ४ फेबु्रवारी २०२३ या दिवशी अमेरिकेने अलास्का येथे आकाशात हेरगिरी करणारा चीनचा भला मोठा फुगा पाडला होता.
देशात समान नागरी कायदा लागू होण्याच्या शक्यतेवरून कायदा लागू झाल्यास होणार्या परिणामांच्या अभ्यासासाठी महाराष्ट्र काँग्रेसने समिती गठीत केली आहे.
भगवंतांचे नामस्मरण उद्धार करणारे आहे. तणावमुक्त जीवनासाठी संतांचे विचार उपयुक्त आहेत. नामस्मरण करत वारकरी पंढरपूरमध्ये येतात. पंढरपूरची वारी म्हणजे लोकधर्माचा जागर आहे, असे मत आळंदी येथील कीर्तनकार महंत पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केले.
येथील कडूस (ता. खेड) येथे २९ जून या दिवशी गोहत्या केल्याची घटना समोर आल्याने कडूस गावात निषेधमोर्चा काढण्यात आला. मोर्च्यामध्ये सहस्रो युवक सहभागी झाले होते.