वडिलांच्‍या निधनानंतर त्‍यांचा अंत्‍यविधी देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमाजवळ झाल्‍याबद्दल साधिकेने परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी व्‍यक्‍त केलेली कृतज्ञता !

माझ्‍या वडिलांच्‍या अंतिम काळात मला माझी गुरुमाऊली सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा अनुभवता आली. त्‍याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता अर्पण करत आहे.

वर्ष २०२२ मध्‍ये गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी करण्‍यात आलेल्‍या परात्‍पर गुरु  डॉ. आठवले यांच्‍या पाद्यपूजेच्‍या सोहळ्‍याची साधिकेला मिळालेली पूर्वसूचना

तिन्‍ही गुरूंच्‍या चरणी मनोमन भावपूर्ण कृतज्ञता व्‍यक्‍त झाली; कारण हे तिन्‍ही गुरु प्रत्‍येक साधकाच्‍या मनातील स्‍वभावदोष आणि अहं यांचा नाश करून, त्‍यांना ज्ञानाचा मार्ग दाखवून आणि त्‍यांच्‍यावर प्रीतीचे सिंचन करून मोक्षाची वाट दाखवत आहेत. तिन्‍ही गुरूंच्‍या या कृपेबद्दल मी कोटीशः कृतज्ञ आहे.’

आश्‍वस्‍त करीशी तू तुझ्‍यातील सामर्थ्‍यामुळे ।

साधना करता पाऊल डगमगे मागेपुढे ।
आश्‍वस्‍त करीशी तू तुझ्‍यातील सामर्थ्‍यामुळे ॥

सनातनच्‍या ५५ व्‍या संत पू. (श्रीमती) सुशीला शहाणेआजी  (वय ९८ वर्षे) यांच्‍या रुग्‍णाईत स्‍थितीतील घटनाक्रम !

२६.६.२०२३ या दिवशी त्‍यांच्‍या निधनानंतरचा अकरावा दिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांची सून सौ. कविता शहाणे यांना पू. आजींच्‍या आजारपणात जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी आणि ब्रह्मोत्‍सवाचा सोहळा झाल्‍यानंतर साधिकेला आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती !

ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले रथामध्‍ये आरूढ होण्‍यासाठी येत होते. ते रथामध्‍ये चढत असतांना त्‍यांच्‍याकडे बघितल्‍यावर मला त्‍यांच्‍यामध्‍ये विष्‍णुरूप दिसत होते.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी त्‍यांना रथारूढ झालेले पाहिल्‍यावर भावजागृती होणे आणि त्‍या वेळी उन्‍हाळा असूनही उष्‍णतेचा त्रास न होणे

महोत्‍सव चालू असतांना उन्‍हाळा असूनही मला उष्‍णतेचा त्रास झाला नाही, तसेच रथ जवळ आल्‍यावर मला गारवा जाणवला.’

कोल्‍हापूरमध्‍ये ‘सद़्‍भावना रॅली’च्‍या नावाखाली कायदा-सुव्‍यवस्‍था बिघडवण्‍याचा डाव !

मुख्‍यमंत्र्यांच्‍या नावे असलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे की, गेल्‍या दोन मासांपासून धर्मांधांकडून जाणीवपूर्वक होत असलेल्‍या घटनांमुळेच ७ जून या दिवशी हिंदूंचा उद्रेक झाला. त्‍यामुळे ही शांतता बिघडवण्‍याचे काम कोण करत आहे ? याचे अन्‍वेषण अगोदर झाले पाहिजे. औरंगजेबाचे ‘स्‍टेटस’ ठेवण्‍यामागील मुख्‍य सूत्रधार कोण आहे ? याचे विशेष पोलीस पथकाद्वारे अन्‍वेषण केले जावे.