
नवी देहली – देहलीच्या प्रगती मैदान बोगद्यात दोन दुचाकींवरून आलेल्या चार चोरट्यांनी एका व्यक्तीची चारचाकी गाडी रोखून बंदुकीच्या धाकावर २ लाख रुपये लुटले. देहली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २४ जूनच्या दुपारी ३ वाजता घडली. त्याचा व्हिडिओही प्रसारित झाला आहे. पोलिसांनी अज्ञात आक्रमणकर्त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. हा बोगदा अनुमाने दीड किलोमीटर लांब असून १६ सुरक्षारक्षक बोगद्याचे रक्षण करतात. हा बोगदा नवी देहलीला सराय काले खान आणि नोएडा यांच्याशी जोडतो. घटनेच्या वेळी बोगद्याच्या प्रवेशद्वारावर दोन सुरक्षारक्षक तैनात होते.
Caught on camera: Daring daylight robbery at gunpoint in Delhi’s Pragati Maidan tunnelhttps://t.co/xQXpz4eAFi
— TOI Delhi (@TOIDelhi) June 26, 2023
संपादकीय भूमिकाराजधानी देहलीच्या कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचेच हे द्योतक ! |
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिरातील दानाची मोजणी करणार्या कर्मचार्यांना हटवले !
गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील पश्चिम घाट संवेदनशील भाग म्हणून घोषित होण्याची शक्यता
मैसुरू (कर्नाटक) : हावडा एक्सप्रेसमधून उतरले ४० बांगलादेशी घुसखोर !
भारत हिंदु राष्ट्रच आहे ! : Union Minister Pralhad Joshi
मी ट्रम्प यांच्या आणि ट्रम्प माझ्या सांगण्यानुसार काम करत नाही ! – Netanyahu
Gopal Mukherjee Road : कोलकात्यातील ‘सुर्हावर्दी रस्त्या’चे नाव पालटून ‘गोपाल मुखर्जी’ ठेवले !