संबंधित प्रशासकीय यंत्रणांना आंबा हानीचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात येतील ! – रत्नागिरी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह
अपेक्षित उत्पादन मिळाले नसल्याने बागायतदारांचा खर्च निघेल की नाही, अशी चिंता लागून राहिली आहे. या विदारक परिस्थितीमुळे आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.