भविष्यात जगात भेडसवणार्या तीव्र पाणीटंचाईचा भारताला फटका बसणार !
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड
गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या नद्यांची पाण्याची पातळी घटणार !
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड
गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या नद्यांची पाण्याची पातळी घटणार !
या लघुग्रहापासून पृथ्वीला कुठलाही धोका नसल्याचेही नासाने स्पष्ट केले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना पक्षांतील सदस्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांनी सभागृहात घोषणा देत गोंधळ घातला.
कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच होणार्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदुद्वेषी फारूख अब्दुल्ला यांना श्रीरामाची, तर हिंदुद्वेषी मेहबूबा मुफ्ती यांना भगवान शिवाची आठवण झाली, हे लक्षात घ्या !
आता नेतान्याहू यांना त्यांच्याविरुद्धचा खटला चालू असेपर्यंत पदावर रहाता येणार
तृणमूल काँग्रेसच्या राज्यात बंगालची स्थिती बांगलादेशाप्रमाणे झाल्यामुळे तेथे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना अटक करण्यासाठी वॉरंट काढल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाने प्रत्यत्तरादाखल ही धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
साळावली धरणाची उंची वाढवल्यास पाण्याच्या कमतरतेचा प्रश्न सुटणार नाही; मात्र याने पर्यावरण नष्ट होणार. याउलट सरकारने ओसाड भूमीवर वृक्षारोपण करून वृक्षांची वाढ करण्यावर भर दिला पाहिजे.
समाजाची नैतिकता रसातळाला गेल्याचे द्योतक !
वर्ष २०१९ मध्ये कर्नाटक येथे झालेल्या एका प्रचारसभेत गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे?’ असा प्रश्न उपस्थित केला होता.