अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी बैठक घेणार ! – उपमुख्यमंत्री
वर्ष २०२८ नंतर २ लाख ५० सहस्र कर्मचारी निवृत्त होतील. हे सरकार पुढील सरकारवर व्यय टाकून जाणारे नसावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
वर्ष २०२८ नंतर २ लाख ५० सहस्र कर्मचारी निवृत्त होतील. हे सरकार पुढील सरकारवर व्यय टाकून जाणारे नसावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
नागरिकांवर नियम पालनाचा संस्कार नाही, हेच लक्षात येते. जे प्रवासी नियमांचे पालन करत नसतील त्यांना कठोर तुरुंगवासाची शिक्षाच द्यायला हवी !
मदरशांना शासकीय अनुदान दिले जाते, कॉन्व्हेंट शाळांत बायबल शिकवले जाते आणि त्यांनाही अनुदान मिळते; मात्र वेदपाठशाळा किंवा गुरुकुल यांसाठी सरकारी अनुदान मिळू शकत नाही. राज्यघटनेद्वारेच होणारा हा अन्याय तुम्हाला मान्य आहे का ?
नामसंकीर्तन सभागृहाचे काम निधीअभावी अपूर्ण असून, यास आवश्यक निधीची तात्काळ उपलब्धता करण्यात येईल. येथे येणार्या भाविकांना उत्तम सोयी-सुविधा असलेले सभागृह उपलब्ध होईल- सुधीर मुनगंटीवार.
‘आपले डॉक्टर, अधिवक्ता, लेखा परीक्षक इत्यादींवर आपला विश्वास असतो. त्याहून कित्येक पटींनी अधिक केवळ विश्वासच नाही, तर श्रद्धा गुरूंवर असली पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची संख्या वाढवणे, तसेच कामकाज अधिक गतीमान करण्यावर भर देण्यात येईल. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असणार्या अधिकार्यांना पालटण्याचाही निर्णय घेण्यात येईल.
‘दुष्टांना दाखवलेला मानवतावाद हा नेहमी सज्जनांच्या जिवावर उठतो’, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे धर्मांध आणि त्यांचे हितसंबंधी यांना मानवता दाखवण्याऐवजी ते ज्यांना पीडित करतात, त्यांना दाखवणे योग्य नाही का ?
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर हिप्परगा येथील ‘तेजामृत’ गोशाळेचे संचालक देविदास मिटकरी यांनी गोमय लाकूड सिद्ध करण्याचा नवीन प्रयोग केला आहे.
‘भारत जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहे’, असा आरोप संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये तुर्कीयने पाक आणि इस्लामी देशांच्या संघटना यांच्या बरोबरीने केला. त्याला भारताने सडतोड उत्तर दिले.
उन्हाळ्यामध्ये प्रतिदिन पिण्याच्या पाण्यामध्ये सनातन उशीर (वाळा) चूर्ण मिसळून प्यावे. असे केल्याने उष्णतेच्या विकारांना प्रतिबंध होण्यास साहाय्य होते.