आज आम्हाला संतपुष्प लाभले ।
तन-मन-धन अर्पूनी, ध्यास अखंड गुरुचरणाचा ।
अशक्यप्राय शारीरिक स्थितीत प्राधान्य दिले सत्सेवेला ।।
शरणागती, कृतज्ञता, अखंड अनुसंधानात राहूनी ।
अर्पिले सर्वस्व गुरुचरणांना ।।
तन-मन-धन अर्पूनी, ध्यास अखंड गुरुचरणाचा ।
अशक्यप्राय शारीरिक स्थितीत प्राधान्य दिले सत्सेवेला ।।
शरणागती, कृतज्ञता, अखंड अनुसंधानात राहूनी ।
अर्पिले सर्वस्व गुरुचरणांना ।।
मदरशांना शासकीय अनुदान दिले जाते, कॉन्व्हेंट शाळांत बायबल शिकवले जाते आणि त्यांनाही अनुदान मिळते; मात्र वेदपाठशाळा किंवा गुरुकुल यांसाठी सरकारी अनुदान मिळू शकत नाही. राज्यघटनेद्वारेच होणारा हा अन्याय तुम्हाला मान्य आहे का ?
केवळ हिंदूंना संघटित होण्याची दिशा दाखवणार्यांनाच जाणीवपूर्वक विरोध केला जात आहे. ब्राह्मणद्वेषामुळे बाबासाहेब पुरंदरे यांनाही पुरस्कार देण्यात आल्यानंतर असाच विरोध केला होता. हिंंदु धर्माला विरोध करणे, हाच यांचा एकमेव अजेंडा आहे.
हिंदु राष्ट्र स्थापायचे असेल, तर आध्यात्मिक सामर्थ्य आणि हिंदुसंघटनशक्ती या दोन्हींची आवश्यकता आहे. हिंदूंच्या रक्षणासाठी ‘शक्तीची उपासना’ करण्याच्या जोडीला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून ‘उपासनेची शक्ती’ही वाढवण्याची आवश्यकता !
प्रारंभी शंखनाद आणि नंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला.