उन्हाळ्यात उपयुक्त सनातन उशीर (वाळा) चूर्ण !

सनातनची आयुर्वेदाची औषधे

‘उन्हाळ्यामध्ये प्रतिदिन पिण्याच्या पाण्यामध्ये सनातन उशीर (वाळा) चूर्ण मिसळून प्यावे.

वैद्य मेघराज पराडकर

असे केल्याने उष्णतेच्या विकारांना प्रतिबंध होण्यास साहाय्य होते. १ लिटर पाण्यामागे पाव चमचा वाळा चूर्ण असे प्रमाण ठेवावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.२.२०२३)