तुर्कीयेची शेपूट वाकडीच !

फलक प्रसिद्धीकरता

‘भारत जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहे’, असा आरोप संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये तुर्कीयने पाक आणि इस्लामी देशांच्या संघटना यांच्या बरोबरीने केला. त्याला भारताने सडतोड उत्तर दिले.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/659125.html