नक्षलवादी चळवळीचे समर्थक कोबाड गांधी यांच्या अनुवादित पुस्तकाचा पुरस्कार राज्य सरकारकडून रहित !

अशांना पुरस्कार देण्याची शिफारस करणार्‍यांची नावेही सरकारने उघड केली पाहिजेत ! राष्ट्रविरोधी विचारांचा पुरस्कार करणार्‍या पुस्तकांवर सरकार बंदी का घालत नाही ?

चीनकडून त्याच्या नागरिकांना अफगाणिस्तान त्वरित सोडण्याची सूचना

काबुलमध्ये चिनी हॉटेलवर इस्लामिक स्टेटने केलेल्या आक्रमणाचा परिणाम !

गेल्या ३ वर्षांत ९ काश्मिरी हिंदूंची आतंकवाद्यांकडून हत्या

३३ वर्षांनंतरही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षितच ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

तवांगमध्ये भारतीय सैन्याने चिनी सैनिकांना चोपल्याचा व्हिडिओ प्रसारित !

या व्हिडिओमध्ये ३०० हून अधिक चिनी सैनिक तात्पुरत्या भिंतीवरील कुंपण तोडून भारतीय सीमेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच सज्ज भारतीय सैनिकांनी त्यांना जोरदार प्रतिकार करत त्यांना चोप दिला.

धर्मांतर, लव्ह जिहाद आणि गोवंश रक्षण यांविषयी गावोगावी जाऊन केली जागृती !

विश्‍व हिंदु परिषदेने ६ नोव्हेंबरपासून संपूर्ण देशात आरंभिलेल्या हितचिंतक, म्हणजेच ‘सदस्यता मोहीम अभियाना’च्या अंतर्गत धर्मांतर, लव्ह जिहाद, गोवंश रक्षण आदींविषयी गावोगावी जाऊन जागृती करण्यात आली.

भारत आणि चीन यांनी सीमावाद सोडवण्यासाठी चर्चा करावी ! – अमेरिका

युक्रेन अशाच प्रकारे अमेरिकेवर विसंबून राहिला; मात्र रशियाने युद्ध पुकारल्यावर अमेरिकेने त्याला साहाय्य केले नाही. त्यामुळे भारताने  पेंटगॉनच्या वक्तव्यावर विश्‍वास ठेवून अमेरिकेवर कधीही विसंबून राहू नये !

बिहारमध्ये पुन्हा एकदा दारूमुळे १२ जणांचा मृत्यू

जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या राज्यात नावालाच दारूबंदी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले !

(म्हणे) ‘स्टेन स्वामी यांना गोवण्यासाठी संगणकात पुरावे पेरण्यात आले !’

भारतात नक्षलवादी कारवाया करणार्‍यांना आंतरराष्ट्रीय पाठबळ आहे, हे पुन्हा एका अमेरिकी संस्थेच्या दाव्यामुळे सिद्ध झाले !

कर्नाटकातील कलबुर्गी रेल्वे स्थानक हिरव्या रंगाने रंगवल्यामुळे हिंदु संघटनांचा विरोध !

रेल्वे स्थानकाची रंगरंगोटी करतांना ‘त्यातून कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात नाही ना ?’ किंवा ‘त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होणार नाही ना ?’, याचा विचार रेल्वे प्रशासनाने करणे अपेक्षित आहे.