सिद्धेश्वर साखर कारखाना बंद पाडल्यास तीव्र आंदोलन करू !

राष्ट्रीय समन्वयक अधिवक्ता अविनाश भोसीकर यांची चेतावणी

सिवूड बेथेल गॉस्पेल चर्चवर ८ दिवसांत कारवाई करण्यात यावी !

सिवूड बेथेल गॉस्पेल चर्चच्या वतीने अनधिकृतपणे चालू असलेल्या आश्रमामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आले होते. या ठिकाणची पाहणी करून या अनधिकृत आश्रमावर ८ दिवसांत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी वाशी येथे केली.

‘रिफ्लेक्टर’अभावी ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांच्या अपघातात वाढ !

सर्व साखर कारखान्यांना ऊस पुरवणारे ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडी या सर्वांना रिफ्लेक्टर बसवण्याचे आदेश सुरक्षा समितीने दिले आहेत.

नाशिक येथील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमास टाळे, मुलींची शासकीय निवारागृहात रवानगी !

६ आदिवासी मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण

हिंदु देवस्थान भूमी घोटाळ्यात मला राजकीय षड्यंत्रातून गोवण्याचा प्रयत्न ! – सुरेश धस, आमदार, भाजप

बीडच्या आष्टी तालुक्यातील हिंदु देवस्थान भूमी घोटाळ्यात माझा आणि माझ्या कुटुंबाचा कसलाही संबंध नाही. राजकीय षड्यंत्रातून मला गोवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी मी कोणत्याही अन्वेषणास सिद्ध आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.

वाहनांची चोरी करणार्‍याला नालासोपारा पोलिसांकडून अटक

दुचाकी आणि रिक्शा यांची चोरी करणार्‍या संजय यादव या आरोपीला नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी ७ गुन्ह्यांची उकल करून चोरीच्या ४ दुचाकी आणि ३ रिक्शा हस्तगत करण्यात आल्या आहेत…

५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सातारा येथील कु. गार्गी पद्माकर पवार (वय ६ वर्षे) !

गार्गीचा जन्म झाल्यापासून आमच्या घरात नेहमीच दैवी कण आढळतात. गार्गी रुग्णाईत असतांना किंवा तिला त्रास होत असतांना तिचे शरीर आणि कपडे यांवर, तसेच ती झोपते, तिथे पुष्कळ दैवी कण आढळतात.

वृद्धापकाळी देवद, पनवेल येथील आश्रमात रहायला येऊन जीवनाचे सार्थक करणार्‍या आणि आश्रमाप्रती भाव असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमन हनुमंत गडकरी (वय ८७ वर्षे) !

पू. रमेश गडकरी यांच्या मातोश्रींचे निधन झाले. उद्या १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने…

दिब्रुगड (आसाम) येथे विद्यार्थ्यांकडून ५ मासांच्या गर्भवती शिक्षिकेशी गैरवर्तणूक : २२ विद्यार्थी निलंबित  

जे विद्यार्थी एका शिक्षिकेशी असे वागत असतील त्यांची शाळेतून हकालपट्टी करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे, तरच त्यांना अद्दल घडेल !