भीष्माचार्य शरपंजरी !
‘मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी या तिथीच्या दिवशी महाभारताच्या युद्धात कौरवांकडील विख्यात सेनापती भीष्माचार्य यांनी शरपंजरी देह ठेवला. ९ – १० दिवस युद्ध होऊनही पांडवांकडील कोणतीही हानी होत नाही, हे पाहून दुर्याेधन कर्णाकडे सेनापती पद देण्याचा विचार करत होता.