गुरुवर्य ह.भ.प. नामदेव आप्पा शामगावकर यांचा देहत्याग !
महाराजांच्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त शामगाव, तालुका कराड येथे १३ ते २६ डिसेंबर या कालावधीत ‘अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.
महाराजांच्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त शामगाव, तालुका कराड येथे १३ ते २६ डिसेंबर या कालावधीत ‘अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्याकडून संरक्षण देण्याचा आदेश ! हिंदूबहुल भागांत मुसलमामानांना घर नाकारल्यावर आकाश-पाताळ एक करणारे पुरोगामी, साम्यवादी, काँग्रेसवाले अशा वेळी एक शब्दही बोलत नाहीत !
श्रीक्षेत्र सज्जनगडावर प्रतिदिन असंख्य भाविक आणि पर्यटक येतात. यामध्ये वयस्कर लोकांची संख्या लक्षणीय आहे. ज्येष्ठ नागरिकांची ही समस्या दूर व्हावी, यासाठी ‘रोप वे’ची सुविधा व्हावी, ही मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
बिहारमधील छपरा जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत ३९ जणांचा मृत्यू झाला. या संदर्भात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी असे विधान केले !
दुकानदाराने सांगितले की, तो या टॉफी मुंबईतून मागवत असतो. याच दुकानांतून अन्य दुकादारांना याचे वितरण केले जाते. ‘चिली-मिली’ नावाने ही विकली जाते. एक पाकीट २० रुपयांना मिळते.
महंत राजू दास पुढे म्हणाले की, हिंदी चित्रपटसृष्टी, तसेच ‘हॉलीवूड’ यांमध्ये सातत्याने ‘सनातन धर्माची कशी खिल्ली उडवता येईल ?’, हाच प्रयत्न केला जातो. ‘हिंदु देवतांचा कसा अपमान करता येईल ?’, हीच संधी शोधली जाते.
पौढी येथे बनवण्यात आलेला एक मकबराही हटवण्यात आला. या मकबर्याच्या ठिकाणी छत (शेड) उभारण्यासाठी एका स्थानिक आमदाराने त्याच्या आमदार निधीतून २ लाख रुपये संमत केले होते, अशी माहिती समोर आली आहे.
भारत हा असा देश आहे ज्याने जगाला दाखवून दिले आहे की, शेजार्यांच्या दादागिरीला आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो. आम्ही सदैव सिद्ध आहोत.
आतंकवादाविरुद्ध जग संघर्ष करत असून अशा काळात काही लोक गुन्हेगार, तसेच आतंकवादी आक्रमणांचा कट रचणारे यांना योग्य ठरवत आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी ते आंतरराष्ट्रीय व्यासपिठाचा अपवापर करत आहेत.
मुसलमान जगाच्या पाठीवर कुठेही गेले, तरी त्यांच्यासाठी धर्म हा प्राधान्य असतो. त्यामुळे त्यांना कुणीही आश्रय दिला, तरीही संबंधित देशाने केलेल्या उपकाराचे भान न ठेवता ते त्यांच्या देशात स्वतःची वेगळी ओळख जपण्याचा प्रयत्न करतात.