वरवंड (पुणे) येथे गोरक्षकांनी वाचवले १६ गोवंशियांचे प्राण !

कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या गोवंशियांची माहिती गोरक्षकांनाच अगोदर का मिळते ? याचा विचार पोलिसांनी करावा, असेच गोरक्षकांना वाटते !

आज रत्नागिरी येथे हिंदु राष्ट्र -जागृती सभा !

‘‘हिंदूंचे राष्ट्र आणि धर्म यांसंबंधीचे प्रबोधन करणे, ही काळाची आवश्यकता आहे. त्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती जे कार्य करत आहेत, ते खूपच चांगले आहे. माझे ३ डिसेंबर या दिवशी रत्नागिरी येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला आशीर्वाद आहेत.’’ – प.पू. कानिफनाथ महाराज

‘हलाल’ उत्पादनांवर हिंदूंनी बहिष्कार टाकावा ! – नीलेश टवलारे, हिंदु जनजागृती समिती

‘जमियत उलेमा-ए-हिंद’ बाँबस्फोटांत सहभागी मुसलमान आरोपींना कायदेशीर साहाय्य करत आहे. भारतीय अर्थव्यवस्था तथा सुरक्षा यांना धोका निर्माण करणार्‍या ‘हलाल’ उत्पादनांवर हिंदूंनी बहिष्कार टाकावा..

कराड येथे ‘शिवप्रतापदिन’ उत्साहात साजरा !

शिवप्रतापदिनानिमित्त ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या वतीने येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीचे पूजन करून ध्येयमंत्र आणि प्रेरणा मंत्र यांसहित शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

उत्तराखंडमधील धर्मांतरविरोधी कायद्यात सुधारणा !

मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी म्हणाले की, उत्तराखंड देवभूमी आहे. येथे धर्मांतरासारख्या गोष्टी घातक आहेत. याला वेसण घालण्यासाठी सरकारने कायदा कठोर केला आहे.

सातारा येथे ४ डिसेंबर या दिवशी भव्य ‘हिंदु जनआक्रोश’ मोर्चा !

या मोर्च्याचा उद्देश आणि अन्य माहिती सांगण्यासाठी २ डिसेंबर या दिवशी सातारा येथील विश्रामगृहामध्ये विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेतली.

जे.एन्.यू.च्या भिंतींवर ब्राह्मण आणि वैश्य यांच्या विरोधात लिहिण्यात आल्या घोषणा !

सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळणार्‍या या विश्‍वविद्यालयाला आता टाळे ठोकणेच आवश्यक झाले आहे ! केंद्र सरकारने ते धाडस दाखवण्याची वेळ आता आली आहे !

अधिवक्त्यांकडून ‘बक्षिस’ घेण्यासाठी जमादाराने कमरेवर ‘पेटीएम्’ क्युआर् कोड लावले !

या जमादाराचा कमरेवर पेटीएम क्युआर् कोड लावलेले छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर याची नोंद घेऊन कारवाई करण्यात आली.

रशियाने कच्च्या तेलावर भारताप्रमाणे ४० टक्के सवलत देण्याची पाकची मागणी फेटाळली

रशियाने, ‘आमचे पुरवठा करण्याचे नियोजन झाले आहे, तसेच आम्ही भारतासारख्या मोठ्या खरेदीदाराला अप्रसन्न करू शकत नाहीत’, असे स्पष्ट केले आहे.

आनंदप्राप्तीसाठी साधनाच आवश्यक ! – वैभव आफळे, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

प्रारब्धभोग भोगून ईश्‍वरप्राप्ती करणे, हे मनुष्यजन्माचे ध्येय आहे. ते ध्येय साध्य करण्यासाठी साधना करणेच आवश्यक आहे; परंतु मनुष्यजन्माचे खरे ध्येय ठाऊक नसल्याने साधनेकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.