दमोह (मध्यप्रदेश) येथे धर्मांतराचे केंद्र झालेल्या ‘येशू भवन’ला पोलिसांनी ठोकले टाळे !

टाळे ठोकण्यासह हिंदूंना आमिषे दाखवून धर्मांतर करणार्‍या संबंधितांनाही कारागृहात डांबणे आवश्यक !

शाहरुख खान यांच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ बोल असणार्‍या गाण्यात अभिनेत्रीने परिधान केले भगव्या रंगाचे अंतर्वस्त्र !

हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी म्हटले आहे की, ‘पठाण’ चित्रपटात भगव्या रंगाचा अपमान करण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील मजुरांना ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ या ग्रुपच्या माध्यमागून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

या ठिकाणी उपस्थित सर्व ऊसतोड कामगार बंधू-भगिनींमध्ये आम्हाला प्रत्यक्ष विठू माऊलीचे दर्शन होत आहे. या माऊलींची सेवा करण्याची संधी आम्हाला मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपच्या माध्यमातून लाभली. त्यामुळे आम्ही भाग्यवंत आहोत.

कर्नाटकात दलितांची फसवणूक करून धर्मांतर करणार्‍या पाद्य्राला त्याच्या पत्नीसह अटक !

हिंदु देवतांचा अवमान करणार्‍यांना सरकारने तात्काळ कारागृहात टाकले पाहिजे ! आता अंधश्रद्धा निर्मूलनवाले गप्प का ?

भारताने चीनला ‘बालाकोट’प्रमाणे धडा शिकवावा ! – अजमेर दर्ग्याचे दिवाण झैनुल अबदिन अली खान

भारत हा कायमच शेजराच्या देशांसमवेत शांतता आणि चांगले संबंध रहावे, यासाठी प्रयत्नशील असतो; मात्र त्याचा अर्थ ‘भारत दुर्बल आहे’, असा घेतला जाऊ नये.

रणरागिणी शाखेच्या शिष्टमंडळाकडून महिला आणि बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट !

महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, या मागणीसाठी १४ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या शिष्टमंडळाने महिला आणि बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेतली.

भारतातील गुंड बबलू श्रीवास्तव याच्याकडून हाफीज सईद याला ठार मारण्याचा प्रयत्न ! – पाकच्या गृहमंत्र्यांचा आरोप

बबलू श्रीवास्तव सध्या उत्तरप्रदेशातील बरेली येथील कारावासात आहे. बबलू भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’चा हस्तक असल्याचा दावाही सनाउल्लाह यांनी केला आहे.

सुनावणीला उपस्थित रहाण्यासाठी न्यायालयाकडून गीतकार जावेद अख्तर यांना समन्स !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानी आतंकवाद्यांशी केल्याच्या प्रकरणी मुलुंड येथील न्यायालयाने गीतकार जावेद अख्तर यांना सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित रहाण्याविषयी समन्स !

आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह यांविषयी माहिती घेण्यासाठी समितीचे गठन !

महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

उज्जैनमध्ये महंमद पैगंबर यांच्यावर निबंध लिहिण्याची स्पर्धा हिंदूंच्या विरोधानंतर स्थगित !

‘महंमद पैगंबर यांच्याविषयी निबंध लिहायचे आहे’, हे कळल्यावरही हिंदू यात का सहभागी होत आहेत ? हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने केवळ पुरस्कार मिळवण्यासाठी आणि सर्वधर्मसमभाव जोपासण्यासाठी ते सहभागी होत आहेत !