धर्माचा काडीइतकाही अभ्यास नसलेले निरर्थक बुद्धीप्रामाण्यवादी !

हल्लीच्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना आणि धर्मद्रोह्यांना वाद-विवाद करून हरवता येत नाही; कारण त्यांचा धर्माचा काडीइतकाही अभ्यास नसल्याने ते वाद-विवाद करण्यास पुढे येत नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

लुप्त होत असलेल्या औषधी वनस्पतींचे संवर्धन करा ! – जागतिक आयुर्वेद परिषदेत आवाहन

यावर उपाय म्हणून लागवडीचा अभ्यास करणे, त्यासंबंधी शास्त्रोक्त माहितीचा संग्रह करणे, औषधांच्या संवर्धनासाठी आवश्यक कायदे करणे आदी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

पाकिस्तानी प्रेयसीवर प्रेम करणार्‍या भारतियाने विवाहित पत्नीला पाठवली घटस्फोटाची नोटीस !

गेल्या ३ वर्षांपासून हिरा मलिक नावाच्या पाकिस्तानी मैत्रिणीच्या प्रेमाच्या जाळ्यात राजकुमार अडकले. श्वेता हिने पतीच्या अवैध संबंधांना विरोध केल्यावर राजकुमार यांनी तिला घटस्फोटाची नोटीस पाठवली.

नराधम ‘लव्ह जिहाद्यां’ना फासावर लटकवा !

नराधम ‘लव्ह जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करण्याचीही मागणी !

‘पंढरपूर कॉरिडॉर’च्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची चेतावणी

वाराणसी येथे कॉरिडॉरमुळे अनेक प्राचीन मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. त्याच पद्धतीने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर सुंदर दिसावा, यासाठी ‘कॉरिडॉर योजना’ सिद्ध केली जात आहे.

नागपूर ते शिर्डी शयनयान बस १५ डिसेंबरपासून चालू होणार !

मुंबई-नागपूरला जोडणार्‍या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या ५२० कि.मी.च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर या दिवशी झाले होते. त्यानंतर १५ डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी अशी ‘नॉन एसी शयनयान’ बससेवा चालू करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या शाळेतील हिंदु विद्यार्थ्यांवर ख्रिसमस लादू नये !

हिंदूंच्या सण-उत्सवांनुसार अन्य धर्मीय कधीच कृती करत नाहीत, मग हिंदूंवरच अन्य धर्मियांचे सण साजरे करण्याची बळजोरी का ? याला हिंदूंनी विरोध करायलाच हवा !

धर्मांधांची हिंदूंवरील आक्रमणे थांबवण्यासाठी कठोर कारवाई करा !

हिंदूंना जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. दिग्रस शहरासह देशभरात वाढणारी इस्लामिक जिहादी कट्टरता, तसेच हिंसक घटनांची मालिका यांवर प्रतिबंध घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.