देवस्थान समितीच्या सीसीटीव्ही कक्षाच्या माध्यमातून २ संशयित महिलांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले !

देवस्थान समितीचा सीसीटीव्ही कक्ष भाविकांच्या काळजीसाठी सतत कार्यरत असतो आणि चोरी, तसेच अन्य घटना टाळण्यासाठी सतर्कतेने प्रयत्न केले जातात.

ठाणे येथे पाकिस्तानच्या विरोधात भाजपचे आंदोलन !

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधानांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण

बांगलादेशातील ‘जमात-ए-इस्लामी’कडून हिंदु देवता आणि भारत यांच्या विरोधात घोषणाबाजी !

याविषयी सरकार बांगलादेशला जाब विचारणार का ?

पिंपरी येथील वाबटूक मार्गात रविवारी पालट !

सकल हिंदु समाज समन्वय समिती, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी रविवारी पिंपरी येथे हिंदु जनगर्जना मोर्च्याचे आयोजन केले आहे.

संस्कृत व्याकरणकार पाणिनीच्या ‘अष्टाध्यायी’ भाषा ग्रंथातील नियमांचे कोडे सोडवण्यात भारतीय विद्यार्थाला यश !

‘अष्टाध्यायी’मधील व्याकरणाच्या संदर्भातील एक चूक अमेरिकेतील केंब्रिज विद्यापिठात ‘पी.एच्.डी’चे शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी डॉ. ऋषी राजपोपाट यांनी सुधारली आहे.

पाकच्या मुसलमानांपेक्षा भारतीय मुसलमानांची स्थिती चांगली !

अशी भूमिका भारतातील प्रत्येक मुसलमान संघटना, त्यांचे प्रमुख, तसेच धर्माचे प्रमुख घेतांना का दिसत नाहीत ?

बांगलादेशी घुसखोर रिझवान याच्या घरात सापडले लाखो रुपये

घुसखोरांकडे एवढे पैसे, दागिने आणि कागदपत्रे येईपर्यंत स्थानिक प्रशासन काय करत होते ?

जळगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अनुमती देऊ नका !

अन्य पंथीय वारंवार दंगलसदृश स्थिती निर्माण करून शांतता आणि सुव्यवस्था बिघडवतात, तेव्हा ‘ब्र’ ही न काढणार्‍या पुरोगाम्यांना शांततेच्या वातावरणात हिंदूंमध्ये राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करून हिंदूंमध्ये उत्साह निर्माण करणार्‍या सभांविषयी पोटशूळ उठतो !

नेपाळमधील निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाच्या पराभवामुळे चीनला धक्का

नेपाळचे दोन माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि पुष्प कमल दहल प्रचंड यांचा समावेश असलेल्या नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाच्या निवडणुकीतील पराभवाने चीनला धक्का बसला आहे. २० नोव्हेंबर २०२२ या दिवशी ही निवडणूक झाली होती.

केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून पुरातत्व विभागाची लकवा झाल्यासारखी स्थिती !

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीच्या उत्खननात मोलाची भूमिका बजावणारे भारतीय पुरातत्व विभागाचे माजी अधिकारी आणि पुरातत्व तज्ञ के.के. महंमद यांचे आत्मचरित्र असणारे ‘अ‍ॅन इंडियान आय अ‍ॅम’ (मी भारतीय आहे) नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.