विश्वकल्याणार्थ भ्रमंती आपली । कोटी कोटी नमन सद्गुरुमाऊली ।।

भगवंतासही प्रसन्न करणारी भक्ती । भ्रमणाने तीर्थक्षेत्रांनाही येई जागृती ॥
चरणस्पर्शाने भारतभू पवित्र झाली । नसे भ्रमंती, ही हिंदु राष्ट्राची नांदी ॥

हिरेबागवाडी पथकर नाक्यावर (जिल्हा बेळगाव) कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक !

‘कन्नड रक्षण वेदिका’ या संघटनेकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आक्रमक भूमिका घेत चिथावणीखोर भाषा केली जात आहे.

मुसलमान महिलांनी दोनच अपत्यांना जन्म द्यावा ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांचे आवाहन

मुख्यमंत्र्यांनी आणि त्याही पुढे जाऊन केंद्र सरकारने लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कायदेशीर मार्गानेच उपाययोजना आखावी.

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांना अटक  

भारतात लोकशाही असल्यामुळे कुणी कुणावरही आरोप किंवा टीका करू शकतो; मात्र कुणी खोटे आरोप करून कुणाची अपकीर्ती करत असेल, तर त्याला शिक्षा होणे आवश्यक आहे !

श्रीकृष्णजन्मभूमीतील वादग्रस्त मशिदीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या हिंदु महासभेच्या नेत्याला अटक

हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याचा जलद गतीने निकाल लागण्यासाठी सरकारने प्रयत्न करून सत्य परिस्थिती समोर आणल्यास असले प्रकार वारंवार घडणार नाहीत !

इमाम छेड काढतात, तर त्यांचे अनुयायी बलात्काराचा प्रयत्न करतात; म्हणून मुसलमान महिला मशिदीमध्ये जात नाहीत !

जर मशिदीमध्ये मुसलमान महिलाच सुरक्षित नसतील, तर अन्य धर्मियांतील महिला, तरुणी आणि मुली धर्मांधांच्या वासनांधतेतून कशा सुटतील ?

नाशिक येथील सप्तशृंगी देवस्थानच्या व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन !

‘सप्तशृंगी देवस्थान व्यवस्थापन कोणत्याही कामांमध्ये स्थानिकांना विचारात घेत नाही’, ‘व्यवस्थापनाकडून वेळोवेळी मनमानी कारभार केला जातो’, अशा स्वरूपाचे आरोप आहेत.

युवतीला पळवून नेणारा मौलवी समशेर आलम याला अटक

हिंदूंच्या संतांची खोट्या प्रकरणात अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे मुसलमानांच्या धार्मिक नेत्यांनी अपकृत्य केल्यावर मात्र त्याला प्रसिद्धी देत नाहीत, हे लक्षात घ्या !

बळजोरी किंवा फसवून केलेले धर्मांतर हे गंभीर सूत्र ! – सर्वोच्च न्यायालय

बळजोरीने होत असलेल्या धर्मांतराच्या संदर्भात भाजप नेते आणि अधिवक्ता (श्री.) अश्‍विनीकुमार उपाध्याय यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ डिसेंबरपासून चालू होणार आहे.

नवी मुंबई महापालिकेकडून वाशीतील महिला सुलभ शौचालयाची स्वच्छता !

कंत्राटदारांनी स्वच्छतेचे काम केले आहे कि नाही, हे न पहाणारे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणारे महापालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचारी आणि अधिकारी  यांच्यावरही कारवाई व्हायला हवी !